Browsing Tag

two arrested

Pune : बनावट चलनी नोटा बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - बनावट चलनी नोटा बाळगल्या (Pune)प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख 10 हजार रुपये मूल्याच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि. 16) दुपारी बोडकेवाडी फाटा, माण हिंजवडी रोड येथे…

Talegaon : कंपनीत कामावर घेण्याची मागणी करत एकाला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - उंब्रे येथील जेसीबी कंपनीतून काढून ( Talegaon ) टाकल्यानंतर आम्हाला कामावर परत घ्या, नाही तर पगारा एवढा हप्ता द्या , नाही तर हातपाय तोडून जिवे मारून टाकू अशी धमकी देणाऱ्या दोघांना तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. हा…

Hinjawadi : हिंजवडी पोलिसांनी जप्त केला 18 लाखांचा गुटखा, दोघांना अटक

एमपीसी न्यूज – हिंजवडी पोलिसांनी ताथवडे येथे बँगलोर –मुंबई महामार्गावर कारवाई करत (Hinjawadi)विक्रीसाठी आलेला तब्ब्ल 18 लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी (दि.3) ताथवडे येथील हॉटेल न्यू सागर सोमर केली आहे.या…

Bhosari : बँक मॅनेजरला ब्लॅकमेल करत खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - बँकेच्या मॅनेजरला ब्लॅकमेल करून अडीच लाखांची खंडणी (Bhosari) मागणाऱ्या महिलेसह दोघांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली. खंडणीची रक्कम घ्यायला बोलावून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.गणेश लक्ष्मण कोळी (वय 27, रा. शिवाजीनगर…

Gahunje : भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्याचे 1200 चे तिकीट 12 हजारांना विकणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - गहुंजे येथे होणाऱ्या भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट (Gahunje) सामन्याचे 1200 रुपयांचे (Gahunje) तिकीट तब्बल 12 हजार रुपयांना विकणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक…

Pune : पीएमपीएमएलमध्ये महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बसमध्ये महिलांच्या सोन्याच्या बांगड्या चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. आरोपींच्या ताब्यातून 25 ग्रॅम वजनाची सोन्याची पाटली आणि कटर असा मुद्देमाल जप्त केला आहे.Pimpri :…

Shirgaon : उत्तेजक इंजेक्शन विक्री प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - जीममध्ये जास्त वेळ व्यायाम करता यावा तसेच शरीर चांगले दिसावे यासाठी सेवन केले जाणारे उत्तेजक इंजेक्शन आणि गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून 55 ग्राम गांजा आणि इंजेक्शनच्या 145 सीलबंद…

Wakad : पादाचाऱ्याचा मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पादचाऱ्याचा मोबाईल हिसकावून पळून जाणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी ( Wakad) अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.17) सकाळी ताथवडे येथे घडली.Shirgaon : पवना नदीच्या काठावर सुरु असलेल्या दारूभट्टीवर पोलिसांचा छापा याप्रकरणी…

Dehuroad : नागरिकांचे मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना अटक; 19 मोबाईल, पाच रिक्षा जप्त

एमपीसी न्यूज - नागरिकांच्या हातातील मोबाइल हिसकावणाऱ्या दोघांना अटक करत त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. चौघांकडून 19 मोबाईल फोन आणि पाच रिक्षा असा 8 लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.Pune : येलमार समाज…

Dapodi : भर रस्त्यात महिलेचा विनयभंग ; दोघांना अटक

एमपीसी न्यूज -  रात्रीच्या वेळी मैत्रिणीसोबत (Dapodi) शतपावली करत असलेल्या महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि. 9) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास दापोडी येथे घडली.सागर शिवाजी माने (वय…