Browsing Tag

Vidhansabha 2019

Hinjawadi : मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर हिंजवडीमधील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी गुरुवारी (दि. 23) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती (म्हाळुंगे) बालेवाडी क्रीडा संकुल येथे होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर क्रीडा संकुल परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात…

Talegaon Dabhade: मावळ हा ‘आदर्श तालुका’ बनविण्यासाठी हवी आहे सर्वांची साथ -सुनील शेळके

एमपीसी न्यूज - मावळ हा आदर्श तालुका बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगून मी गेली दहा वर्षे आहोरात्र प्रयत्न करीत आहे. आदर्श तालुक्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मला सर्वांचे आशीर्वाद आणि साथ हवी आहे. मावळात इतिहास घडविण्यासाठी प्रत्येकाने हातभार…

Bhosari : लवकरच भोसरी होणार ‘स्पोर्ट्स सिटी’; आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून क्रीडा विषयक…

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून अनेक क्रीडा विषयक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. अनेक खेळाची मैदाने तयार करण्यासाठी निधी आणि जागांची मंजुरी मिळविण्यात आली आहे. यामुळे भोसरी परिसराला ‘स्पोर्ट्स…

Pimpri: विरोधक उरले नाही म्हणता, मग मोदी-शहा यांच्या सभा का घेता? – अजित पवार

एमपीसी न्यूज - भाजप हा बोलघेवड्यांचा पक्ष आहे. परदेशातून काळा पैसा आणू, शेतक-यांची कर्ज माफ करू अशी केवळ घोषणाबाजी भाजपने केली. मात्र, प्रत्यक्षात जीएसटी व नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. लोकांना हे सारे दिसते आहे. म्हणूनच भाजपच्या…

Bhosari : आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा क्षेत्राला चालना अन् महिला सक्षमीकरणाला…

एमपीसी न्यूज - आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून भोसरी विधानसभा मतदारसंघात क्रीडा क्षेत्राला चालना मिळाली. विविध खेळांमध्ये महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या खेळाडूंनी नावलौकिक मिळवला आहे. तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी आमदार महेश लांडगे…

Pimpri: तीन उमेदवारांनी निवडणूक खर्च दडविला, निवडणूक विभाग बजावणार नोटीस

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघातील तीन उमेदवारांनी निवडणूक खर्च दडविला आहे. तिघांनी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा दैनंदिन खर्च सादर केला नाही. त्यामुळे या तीन उमेदवारांना निवडणूक विभाग नोटीस बजाविणार आहे. दरम्यान, मतदारसंघातील…

Pune : पावसाने केली उमेदवारांची पंचाईत; प्रचारासाठी उरले केवळ 10 दिवस

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ 10 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असून उमेदवारांसाठी एक एक दिवस महत्वाचा आहे. मात्र रोज येणाऱ्या पावसामुळे उमेदवारांची पंचाईत झाली आहे.बुधवारी (दि. ९) जोरदार पाऊस पडून शहरातील…

Talegaon Dabhade : रावसाहेब दानवे यांच्या घरभेटीने रवींद्र भेगडे यांच्या उमेदवारीच्या आशेला बळ

एमपीसी न्यूज -भाजपाचे केंद्रीय मंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बुधवारी मावळात बुथ प्रमुखांच्या विजयी मेळाव्याला जाताना अचानक वाहनांचा ताफा वळवत मावळ विधानसभेचे प्रमुख दावेदार असलेले रवींद्र भेगडे यांच्या घरचा पाहुणचार…

Pimpri: ….म्हणून लोकसभेला जनतेने भाजपला निवडून दिले – शरद पवार

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर शेजारचे राष्ट्र आक्रमण करत असल्याचे सत्ताधा-यांनी भासविले. असे उद्योग रोखण्यासाठी ठोस कार्यक्रमाची गरज असल्याचे सांगितले. हे केवळ आपणच करु शकतो. हे जनतेला सांगितले. त्याचा प्रचार केला. तसे…