Browsing Tag

weather

Weather update : कोकणात आज तर 12 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट

एमपीसी न्यूज : राज्यात पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. आज कोकणात तर 12 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. चातकाप्रमाणे शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने वाट पाहत…

Weather Update : हवामान खात्याचा सुधारित अंदाज,जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात 101 टक्के पाऊस  

एमपीसी न्यूज : यंदा जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. पावसाचा (मान्सून) दुसरा सुधारित अंदाज मंगळवारी आयएमडीने जाहीर केला. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात 101 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात…

Pune Weather Alert : घरातून बाहेर पडणार असाल छत्री अथवा रेनकोट जवळ बाळगा, आज मेघगर्जनेसह पावसाची…

एमपीसी न्यूज : पुणे शहर व परिसरात आकाश सायंकाळनंतर ढगाळ राहून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडणार असाल व सायंकाळी परत येणार असाल तर…

Weather Alert : तोक्ते ‘चक्रीवादळामुळे राज्यात ऑरेंज अलर्ट जारी

एमपीसी न्यूज : अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटाजवळ 'तोक्ते 'चक्रीवादळामुळे राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या चक्रीवादळाने आता दिशा बदलली असून ते कोकण, गोवा किनारपट्टीकडे सरकत आहे. या वादळात ताशी 50 किमी किंवा त्याहून जास्त वेगाने…

Weather Alert : महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर शनिवारी धडकणार ‘तौकते’ चक्रीवादळ!

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून…

Maharashtra weather Update : विजांच्या कडकडाटासह दोन दिवस पाऊस

एमपीसी न्यूज : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह दोन दिवस पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.गेले काही दिवस मध्य प्रदेशापासून उत्तर कर्नाटकापर्यंत असलेला कमी दाबाचे…

Pune Weather News: हवामान खात्याचा इशारा, या दिवशी पुण्यात मुसळधार पाऊस

एमपीसी न्यूज : पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण आणि  माध्यम  ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या शुक्रवारपर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहणार असून दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा…

Pune weather today : आज देखील हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज

एमपीसी न्यूज : हिवाळ्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून ढगाळ वातावरणासह पावसाची रिपरिप सुरु आहे. गेल्या 24 तासात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर, मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या…

Pune News : पुण्याचे तापमान 9.9 अंश सेल्सियस

 एमपीसी न्यूज : पुण्यासह राज्यभरात थंडीचा कडाका कायम असून, शहरात सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा 8 अंशांपर्यंत घसरल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे.उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे थंडीचा जोर वाढला आहे. पुण्यात…

Pune: धरण क्षेत्रात जोरदार पाऊस, ‘खडकवासला’तून आज पाणी सोडणार

एमपीसी न्यूज - मागील तीन दिवसांपासून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. जवळपास 3 टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाला आहे. धरण परिसरातील पावसाचा जोर कायम असल्याने गुरुवारी (दि.6) दुपारपर्यंत खडकवासला धरण…