Browsing Tag

weather

Lonavala: लोणावळ्यात पावसाचे जोरदार पुनरागमन, रात्रीतून पडला 81 मिमी पाऊस

एमपीसी न्यूज- मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचे सोमवारी मध्यरात्रीपासून जोरदार पुनरागमन झाले. सोमवारची रात्र ते मंगळवारची सकाळ दरम्यान शहरात 81 मिमी पावसाची नोंद झाली. सकाळपासून पावसाचा जोर व संततधार कायम आहे. जून…

Mumbai Rain: मुंबईत 10 तासांत 230 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद; घराबाहेर न पडण्याचा प्रशासनाचा…

एमपीसी न्यूज - मुंबई शहरात सोमवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची 'तुंबई' झाली आहे. सर्व ठिकाणी पाणी साचल्यामुळे, रस्त्यावरील वाहतूक मंदावली असून मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवाही कोलमडली आहे. मुंबई महानगरपालिकेने…

Pune: जुलै महिना संपला तरी पावसाचा पत्ता नाही; धरणांत केवळ 9.87 टीएमसी पाणीसाठा

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत सध्या केवळ 9.87 टीएमसी म्हणजेच 33.85 टक्के पाणीसाठा आहे. जून महिन्यात सुरुवातीला काही दिवस हजेरी लावणाऱ्या पावसाने आता ओढ दिली आहे. जुलै महिना संपला. मात्र, पावसाचा पत्ता नाही. आज येणार,…

Pune: जुलै महिना संपत आला तरी पुण्यात पावसाचा पत्ता नाही

एमपीसी न्यूज - जून महिन्यात काही दिवस हजेरी लावणाऱ्या पावसाने हुलकावणी दिली आहे. जुलै महिना संपण्यासाठी आता केवळ 10 दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाही पावसाचा काहीही पत्ता नाही. आज, उद्या, परवा चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खाते…

Weather Report : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोंकण- गोवा व मराठवाड्यात मुसळधार पाऊसाची…

एमपीसी न्यूज - मान्सूनने देश व्यापल्यानंतर राज्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासांत कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर…

Monsoon Update: मुंबई-पुण्यासह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून दाखल

एमपीसी न्यूज- मुंबई-पुण्यासह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. शनिवारी मुंबईसह राज्यातील अनेक भागात पाऊस झाला होता. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी 24 तासांत महाराष्ट्रातील इतर भागातही मान्सून पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तवला होता.…

Nisarga Cyclone Update: कोरोनापाठोपाठ आलेल्या आपत्तीमुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत

एमपीसी न्यूज- तीन दिवसांपूर्वी झालेल्या 'निसर्ग' चक्रीवादळाचा फटका रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आणि मंडणगड तालुक्याला बसला आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील गावांनाही मोठा फटका बसला असून मिळालेल्या माहितीनुसार श्रीवर्धन गावात अजूनही फोन सुरू…

Maval: वादळी वाऱ्याने पॉलीहाऊसचे मोठे नुकसान

एमपीसी न्यूज- निसर्ग चक्रीवादळाचा फटका मावळ तालुक्याला मोठयाप्रमाणात बसला आहे. प्रामुख्याने शेतातील सर्वच पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. विशेषतः पॉलिहाऊस, पोल्ट्री फार्म, नर्सरी जमीनदोस्त झाले असून या नुकसानीचे तातडीने…

Pune Rain Updates: पुण्यातही वादळासारखी स्थिती, अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले

एमपीसी न्यूज- कोकणात दाखल झालेले 'निसर्ग' चक्रीवादळ पुण्यातही आले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळपासूनच पुण्याच्या सर्वच भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. सोबतीला सोसायट्याचा वारा सुरू आहे. मागील चार दिवसांपासून पुण्यात…

Monsoon Updates: यंदा 102 टक्के पाऊस, आयएमडीचा सुधारित अंदाज

एमपीसी न्यूज- मॉन्सूनने केरळमध्ये आगमन केले आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) आज (दि.1) याची घोषणा केली. दक्षिण पश्चिम मॉन्सून केरळमध्ये दाखल होताच पावसाचा चार महिन्याचा हंगाम सुरु झाला आहे. यंदा देशभरात हंगामातील सरासरीच्या 102 टक्के…