Browsing Tag

weekend lockdown

Talegaon News : पोलीस आयुक्तांनी सायकलवरून घेतला विकेंड लॉकडाऊनचा आढावा

एमपीसी न्यूज – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आयुक्तालय हद्दीत विकेंड लॉकडाऊनचा आढावा घेतला. पोलीस वर्दीऐवजी ट्रॅकसूट मध्ये मध्यरात्री चक्क सायकलवरून आलेल्या पोलीस आयुक्तांना पाहून पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.तळेगाव दाभाडे, तळेगाव…

Pimpri News: शनिवारी, रविवारी इंडस्ट्रीज पूर्ण क्षमतेने सुरु ठेवू शकता – अभय भोर

एमपीसी न्यूज - राज्यात शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन असला तरी प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनुसार उद्योगांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे शनिवारी, रविवारी इंडस्ट्रीज पूर्ण क्षमतेने सुरु ठेवू शकता फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे…

RTO News : कोरोना साथीमुळे पिंपरी-चिंचवड आरटीओ मधील शिकाऊ अनुज्ञप्तींचे कामकाज पुढील आदेशापर्यंत बंद

एमपीसी न्यूज – कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासकीय कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थिती ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयात कर्मचारी संख्या अर्ध्यावर आली असल्याने पिंपरी-चिंचवड आरटीओ…

Pune News : सर्वसामान्यांना आर्थिक मदतीचं काय ? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सवाल

एमपीसी न्यूज - राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकार विकेंड लॉकडाऊनसह काही निर्बंध लागू करत आहे. मात्र, यामुळे सर्वसामान्यांचे जे आर्थिक नुकसान होईल, त्याला कोण जबाबदार ? त्यांना राज्य सरकार आर्थिक मदत का जाहीर करत नाही,…