Alandi : आळंदीमध्ये वारकरी सांप्रदायिक भक्ती ज्ञान योग शिबिराचा प्रारंभ
एमपीसी न्यूज - श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , आळंदी देवाची आयोजीत ( Alandi ) वारकरी सांप्रदायिक भक्ती ज्ञान योग शिबिराचा प्रारंभ आज दि.28 रोजी भक्त निवास (श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान) आळंदी येथे झाला.या शिबिराचे उद्घाटन…