Browsing Tag

पुणे गणेश विसर्जन मिरवणूक

Pune : पोलिसांच्या नियोजनामुळे यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक तीन तास लवकर संपली

एमपीसी न्यूज - पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक हा अतिशय वैभवशाली नेत्रदीपक सोहळा असतो. त्याचबरोबर मिरवणुकीचा वेळ याकडेही सर्वांचे लक्ष असते. यंदाच्या वर्षी पोलिसांच्या चोख नियोजनामुळे गणेश विसर्जन मिरवणूक तीन तास लवकर संपली. सकाळी साडेदहा…

Pune : गणेशोत्सवाची 26 तास 36 मिनिटांच्या मिरवणुकीने सांगता

एमपीसी न्यूज - ढोल-ताशांचा दणदणाट, सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची चौफेर उधळण,   ‘मोरयाऽऽ मोरयाऽऽ’चा जयघोष करत वादकांना भाविकांकडून मिळणारी उत्स्फूर्त दाद, नानाविध रूपांतील गणरायाचा थाट, उकाडा वाढत असतानाही या…

Pune : …अन् मूषक ऐवजी बाप्पा निघाले कारमधून

एमपीसी न्यूज - सगळेच जण आधुनिक झालेत मग बाप्पा कसे मागे राहणार. यंदाच्या मिरवणुकीत गणेशभक्तांनी बाप्पांना चक्क कारमधून जाताना पाहिले. कारमधील बाप्पांनी सगळ्यांचे लक्ष खेचून घेतले होते. पुण्यातील कुमठेकर रोडवरील एका डॉक्कटरांनी खेळण्यातल्या…

Pune : मानाचा पहिला श्री कसबा गणपती अलका चौकात दाखल

एमपीसी न्यूज - मानाचा पहिला श्री कसबा गणपती अलका चौकात दुपारी दोन वाजून 25 मिनिटांनी दाखल झाला.मानाचा पहिला श्री कसबा गणपतीच्या पूजनाने आज सकाळी साडेदहा वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर बेलबाग चौकातून ढोल-ताशा पथके…

Pune : मानाचे पाचही गणपती मिरवणुकीत दाखल (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - मानाचे पाचही गणपती मिरवणुकीत सहभागी झाले असून सर्व गणपतींचे व्हिडिओ पाहा एकाच ठिकाणी.मनाचा पहिला श्री कसबा गणपती मंडई टिळक पुतळा येथे आगमनhttps://www.youtube.com/watch?v=y3EHRH_JQSw&feature=youtu.be…

Pune : मानाचे पाचही गणपती विसर्जन मिरवणुकीत मार्गस्थ

एमपीसी न्यूज – गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडईतील टिळक पुतळा येथे सकाळी दहा वाजता पालखीतून आगमन झाले. त्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते गणपतीची आरती करून विसर्जन मिरवणुकीला सकाळी साडेदहा वाजता सुरुवात…

Pune : मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी व तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती मिरवणुकीस सुरुवात

एमपीसी न्यूज - मानाचा पहिला श्री कसबा गणपतीच्या पूजनाने सकाळी साडेदहा वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. त्यापाठोपाठ 15 मिनिटांच्या अंतरांनी मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती आणि तिसरा श्री गुरुजी तालीम गणपतीही मिरवणुकीत सहभागी…