Pune : मानाचे पाचही गणपती मिरवणुकीत दाखल (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – मानाचे पाचही गणपती मिरवणुकीत सहभागी झाले असून सर्व गणपतींचे व्हिडिओ पाहा एकाच ठिकाणी.

मनाचा पहिला श्री कसबा गणपती मंडई टिळक पुतळा येथे आगमन

पालकमंत्र्यांच्या हस्ते श्री कसबा गणपतीस पुष्पहार घालून पूजन, महापौर मुक्ता टिळक, जिल्हाधिकारी  नवल किशोर राम  पोलीस आयुक्त के व्यंकटेशम आदी उपस्थित मिरवणुकीला सुरुवात

मनाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती विसर्जन मिरवणुकीत दाखल

मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती विसर्जन मिरवणुकीत दाखल

मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुकीत दाखल

 

मानाचा पाचवा श्री केसरीवाडा गणपती विसर्जन मिरवणुकीत दाखल

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.