Browsing Tag

लोहगड विसापूर विकास मंच

Lohagad Fort : लोहगडावरील महादरवाजाचा  बुरुज पुन्हा दिमाखात उभा

एमपीसी न्यूज - लोहगडाची वाटचाल आता वैभवशालीतेकडे चालली ( Lohagad Fort) आहे. नुकतेच या गडाचे नामांकन युनोस्कोसाठी झाले आहे. गडावर आता सुधारणा होत आहेत. पुरातत्व विभाग त्या दृष्टीने कामे करत आहेत. गडावर सर्वप्रथम श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ…

Pune : लोहगड विसापूर विकास मंचाचा सन्मान       

एमपीसी न्यूज - मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ( Pune) संस्थेच्या वतीने श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचाला राज्यस्तरीय आदर्श सामाजिक संघटना सेवारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. पुणे येथे पार पडलेल्या गुणिजन गौरव…

Pune News : लोहगड पायथ्याशी शिवजयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज - श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच व ग्रामस्थांच्या वतीने किल्ले लोहगड पायथ्याच्या शिवस्मारकावर (Pune News) दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार शुक्रवारी (दि.10)शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.…

Maval: लोहगड विसापूर विकास मंचतर्फे प्रजासत्ताक दिनी विसापूर किल्ल्याच्या वाटेवर दिशादर्शक फलक

एमपीसी न्यूज - शिवाजी रायगड स्मारक समिती संचलित लोहगड विसापूर विकास मंचतर्फे प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर विसापूर किल्ल्याच्या वाटेवर दिशादर्शक बोर्ड बसवले. हे बोर्ड बसवताना बऱ्याच ठिकाणी दगडावर ड्रिलिंग करून हे बोर्ड बसवले. तसेच बऱ्याच…

Maval: विसापूर किल्ल्यावर पुन्हा सापडले दोन तोफगोळे!

एमपीसी न्यूज - श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड- विसापूर विकास मंचातर्फे विसापूर वरील शिवमंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आल्यानंतर गड भ्रमंती करत असताना कार्यकर्त्यांना दोन तोफगोळे आढळून आले. मागील वर्षी याच ठिकाणी तीन तोफगोळे…

Malavali : लोहगड व विसापूर किल्ल्यावर श्रावणी सोमवार निमित्त अभिषेक

एमपीसी न्यूज- लोहगड-विसापूर विकास मंचातर्फे लोहगड विसापूर किल्ल्यावर दरवर्षीप्रमाणे श्रावणी सोमवार निमित्त गडावरील शिवमंदिरात अभिषेकाचे आयोजन करण्यात आले. लोहगडावर गेली 19 वर्षे तसेच विसापूर किल्ल्यावर गेली तीन वर्षे हा उपक्रम चालू आहे.…

Malavali : किल्ले विसापूरवर शिवमंदिर वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

एमपीसी न्यूज- लोहगड-विसापूर विकास मंचातर्फे किल्ले विसापूर वरील शिवमंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पुरातत्व विभागातर्फे गडावरील शिव मंदिराचा तीन वर्षांपूर्वी जीर्णोद्धार झाला. या मंदिरासाठी मंचातर्फे सातत्याने पुरातत्व विभागाचा…

Malavali : गाळ काढल्यामुळे विसापूर किल्ल्यावरील पाण्याचे टाके तुडुंब भरले !

एमपीसी न्यूज- सर्वानी मिळून एकजुटीने काम केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसते. लोहगड विसापूर विकास मंचाच्या सदस्यांनी आपल्या कामातून ही गोष्ट सिद्ध केली आहे. या सदस्यांनी उन्हाळ्यात सुट्टीच्या दिवसात दोन महिने श्रमदान करून विसापूर किल्ल्यावरील…