Browsing Tag

विनयभंगाचा गुन्हा दाखल

Nigdi Crime News : मदतीचा बहाणा करत महिलेशी गैरवर्तन करणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा

एमपीसी न्यूज – दाखल पोलीस केसमधून बाहेर पडण्यास (Nigdi Crime News) मदत करतो म्हणत एकाने महिलेशी  गैरवर्तन करत शिवीगाळ केली आहे. यावरून आरोपीवर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2 जून 2022 ते फेब्रुवारी…

Pune : पीएमपीएल बसमध्ये महिलेचा विनयभंग, अनोळखी व्यक्तीने केले अश्लील चाळे

एमपीसी न्यूज : पी एम पी एम एल बसच्या हडपसर ते निगडी या दरम्यान प्रवास करणाऱ्या एका महिलेसोबत अश्लील वर्तन करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे (Pune) लोहगाव येथील संजय पार्क दरम्यान ही घटना घडली. 27 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर…

Pimpri Crime : अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -  अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यावर (Pimpri Crime) पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार 13 जानेवारी रोजी पिंपरी येथे घडला आहे.याप्रकरणी पीडितेने फिर्याद दिली असून कुंदन गायकवाड (वय 23 रा. पिंपरी)…

Vadgaon Maval : महिला सुरक्षा कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथे बांधकाम साईट वर तैनात असलेल्या तीन महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत तरुणाने हुज्जत घालून गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग (Vadgaon Maval) केल्याच्या आरोपावरून वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा…

Pimpri Molestation : रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणीला छेडणाऱ्या रोडरोमिओवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : रस्त्याने जाणाऱ्या तरुणीला पाहून अश्लील चाळे करत विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pimpri molestation) हा प्रकार सोमवारी (दि. 26) दुपारी वल्लभनगर ते संत तुकाराम नगर पिंपरी या दरम्यानच्या रस्त्यावर घडला.…

Chinchwad News : महिलेच्या विनयभंग प्रकरणी पेपर टाकणा-या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज : पेपर टाकण्यासाठी आलेल्या तरुणाने एका महिलेसोबत गैरवर्तन केले. ही घटना शनिवारी (दि. 26) सकाळी पावणे आठ वाजता दळवीनगर, चिंचवड येथे घडली. याबाबत महिलेने पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी पेपर टाकणा-या तरुणाला अटक केली आहे.…

Pimpri : लग्न मोडण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - तरुणीला वांवरवार त्रास देऊन तिचे लग्न मोडण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर पिंपरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार संत तुकाराम नगर पिंपरी येथे सोमवारी (दि. 17) घडला.याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने…