Talegaon : शिक्षक नेते सुहास विटे यांना मातृशोक

एमपीसी न्यूज – शिक्षक नेते सुहास विटे यांच्या मातोश्री कै. समिंद्रा (Talegaon) चिमाजी विटे,जुन्या पिढीतील आदर्श माता यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 79 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.

अंत्यसंस्कार विधी बनेश्वर स्मशानभूमी तळेगांव येथे सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता करण्यात आला आहे. तळेगाव परिसरातील अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.

Chakan : चाकणमध्ये शांतता समितीची बैठक

कै. समिंद्रा चिमाजी विटे यांच्या पश्चात चिरंजीव आदर्श शिक्षक सुहास विटे, मुलगी नंदा शिंदे, बेबी खराबी, पुष्पा तुपे तसेच नातवंड असा परिवार आहे.कै. समिंद्रा चिमाजी विटे, यांनी अत्यंत कष्टातून आपल्या सर्व परिवाराला उच्च शिक्षण (Talegaon) दिले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.