Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘मनाचे श्लोक’ स्पर्धा

एमपीसी न्यूज – तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलीत कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (Talegaon Dabhade) गुरुवारी (दि. 14) ‘मनाचे श्लोक’ या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत नर्सरी, ज्युनियर व सिनियर गटातील एकूण 40 विद्यार्थ्यानी भाग घेतला.

 

Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे रविवारी आयोजन

 

विद्यार्थ्यानी मनाचे श्लोक उत्तम रीतीने सादर केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून शाळेच्या शिक्षिका श्रद्धा अल्हाट व पल्लवी चव्हाण यांनी काम पाहिले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर, पर्यवेक्षिका मीरा चव्हाण उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी देसाई (Talegaon Dabhade)  यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.