Talegaon Dabhade : श्री गणेश तरूण मंडळाच्या अध्यक्षपदी शैलेश भोसले यांची निवड

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे शहरातील मानाचा पाचवा गणपती म्हणून ख्याती असलेल्या श्री गणेश तरूण मंडळाच्या अध्यक्षपदी शैलेश शहाजी भोसले यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वर्ष 2019-20 साठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.

नवीन कार्यकारणी पुढीलप्रमाणे

अध्यक्ष- शैलेश शहाजी भोसले, उपाध्यक्ष- प्रतीक माने, कार्याध्यक्ष- स्वप्निल गुप्ते, अमित पाटील, खजिनदार- अनिल फाकटकर, पराग पुसाळकर
कार्यवाहक- अथर्व कुलकर्णी, श्रवण थिटे, चिटणीस- ॐ कार मेढी, सिध्दु जाधव, मंडप प्रमुख- अवधुत कुलकर्णी, निखिल जगताप, धार्मिक प्रमुख- केदार मेढी , पद्मनाभ पुराणिक, मिरवणूक प्रमुख – हेमंत वाणी, प्रणव लऊळकर, सांस्कृतिक प्रमुख- शुभम फाकटकर, अपूर्वा पिंपळखरे, प्रसार व संपर्क प्रमुख – महेश सोनपावले, मिलिंद मेढी, जाहिरात प्रमुख- शैलेश धर्माधिकारी, श्रीकांत मेढी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.