Talegaon Dabhade : शंकर दाभाडे यांचे अल्पशा आजाराने निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे(Talegaon Dabhade) निवृत्त कर्मचारी शंकर अर्जुन दाभाडे (वय 60) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. 

 

त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,दोन मुली, सून, नातवंडे, पुतणे, बंधू असा परिवार आहे. माजी नगरसेवक विशाल अशोक दाभाडे यांचे ते चुलते, उद्योजक पांडुरंग दाभाडे यांचे बंधू तर निखिल दाभाडे यांचे ते वडील होत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.