Terrorist attack : जम्मू काश्मीरच्या सचिवालयावर दहशतवादी हल्ला

एमपीसी न्यूज : दक्षिण काश्मीरच्या सचिवालयात तैनात असलेल्या सीआरपीएफ तळावर आज दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.

या हल्ल्यात अद्याप कोणीही जखमी अथवा  कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हल्लेखोरांना पकडण्यासाठी या परिसरातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.