Chinchwad : चिंचवडला रविवारी श्रावणी काव्यस्पर्धा

एमपीसी न्यूज – नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाच्या वतीने २६ वी श्रावणी काव्यस्पर्धा व निमंत्रितांचे कवीसंमेलन आयोजित केले आहे.
चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात ही श्रावणी काव्यस्पर्धा रविवार दि. २५ ऑगस्टला दुपारी तीन वाजता  होणार आहे.

या काव्यस्पर्धेच्या अध्यक्षस्थानी प्रतिभा महाविद्यालयाचे  मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र कांकरिया आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाग्यश्री यादव क्रीडा, कला, साहित्याचे सभापती तुषार हिंगे, भाग्यश्री यादव आदी उपस्थित राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.