Wakad : दुचाकीवरून मोबाईल चोरणाऱ्या चोरांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सर्विस रोडने पायी चालत जात असताना आरोपी दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादीला हाताने मारहाण करत त्यांचा पंधरा हजार रुपयांचा मोबाईल चोरून नेला होता यावरून वाकड (Wakad) पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.