Today’s Horoscope 2 June 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ
एमपीसी न्यूज - आजचे पंचांग वार – बुधवार, 2 जून 2021
- शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
- आज विशेष — कालाष्टमी.
- राहू काळ — दुपारी 12.00 ते 1.30.
- दिशा शूल -उत्तरेस असेल.
- आजचे नक्षत्र – शततारका 16.49 पर्यंत. नंतर पूर्वा भाद्रपदा.
- चंद्र राशी – कुंभ.
आजचे राशीभविष्य
मेष – (शुभ रंग – पिस्ता)
वृषभ – ( शुभ रंग- क्रीम)
मिथुन – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
कर्क – (शुभ रंग- सोनेरी)
सिंह – (शुभ रंग – पांढरा)
कन्या – (शुभ रंग- गुलाबी)
तूळ – ( शुभ रंग- मोरपिशी)
वृश्चिक – ( शुभ रंग- केशरी )
धनु – ( शुभ रंग-आकाशी)
मकर – (शुभ रंग- जांभळा)
कुंभ – ( शुभ रंग – सोनेरी)
मीन – ( शुभ रंग – निळा )
आज आर्थिक व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. मोठ्या लाभाच्या मोहाने कुठेही असुरक्षित गुंतवणूक करू नका.
!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार