Today’s Horoscope 6 June 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ
एमपीसी न्यूज - आजचे पंचांग वार – रविवार, 6 जून 2021
- शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
- आज विशेष – अपरा एकादशी.
- राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 6.00
- दिशा शूल – पश्चिमेस असेल.
- आजचे नक्षत्र – अश्विनी.
- नक्षत्र पाया- सुवर्ण
- चंद्र राशी – मेष.
आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग – पिस्ता )
वृषभ – (शुभ रंग- जांभळा)
मिथुन – ( शुभ रंग- मोरपिशी)
कर्क – ( शुभ रंग -डाळिबी)
सिंह – ( शुभ रंग- सोनेरी)
कन्या – ( शुभ रंग- चंदेरी)
तूळ – (शुभ रंग- गुलाबी)
वृश्चिक – ( शुभ रंग- राखाडी)
धनु – ( शुभ रंग- क्रीम)
मकर – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
कुंभ – (शुभ रंग- मोतिया)
मीन – ( शुभ रंग- मरून)
आज सर्व दृष्टीने अनुकूल असा दिवस असून दैनंदिन कामे विना व्यत्यय पार पडतील. नव्या ओळखीतून व्यवसायवृद्धी होईल. संध्याकाळी सहकुटुंब चैन कराल.
!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार