Browsing Category

ठळक बातम्या

Pune : भाजपच्या कार्यकारिणीत तब्बल 12 उपाध्यक्ष, काकडे गटाला मानाचे स्थान

एमपीसी न्यूज - मागील काही महिन्यांपासून रखडलेली  भारतीय जनता पार्टीची जम्बो पुणे शहर कार्यकारिणी बुधवारी जाहीर करण्यात आली.यामध्ये  तब्बल 12 जणांची उपाध्यक्ष पदावर   निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कार्यकारिणीत भाजपचे माजी सहयोगी…

Lonavala :  शहरात आज दिवसभर जोरदार पाऊस

एमपीसीन्यूज : लोणावळा शहरात आज गोकुळ अष्टमीच्या मुर्हतावर दिवसभर जोरदार पाऊस झाला. मंगळवारच्या 24 तासात शहरात 60 मिमी तर बुधवारी दिवसभरात 90 मिमी इतका पाऊस नोंदविण्यात आला आहे. लोणावळा शहर‍ात मंगळवारी दुपारनंतर पावसाला दमदार सुरूवात…

Pimpri News: श्रीराम मंदिर भूमीपूजनाला शुभेच्छा दिल्या म्हणून पार्थ इमॅच्युअर झाले का?

एमपीसी न्यूज - लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत शरद पवार यांनी स्वत: माघार घेऊन पार्थ पवार यांना पक्षाची उमेदवारी दिली. तेव्हा ते मॅच्युअर होते. आता पार्थ यांनी अयोध्यानगरीतील श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाला शुभेच्छा दिल्या म्हणून अचानक ते…

Maval Corona Update : मावळ तालुक्यात बुधवारी 50 नवीन रुग्णांची नोंद; 107 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात आज (बुधवारी, दि. 12) कोरोनाचे 50 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 255 झाली आहे. तर दिवसभरात 107 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एका रुग्णाचा आज दिवसभरात मृत्यू झाला आहे.…

Corona Testing Rate Reduced : राज्यात कोरोना चाचणीचे दर 300 रुपयांनी कमी केले ; 1900, 2200 आणि 2500…

एमपीसी न्यूज - राज्यात कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून प्रति तपासणी 300 रुपये कमी करण्यात आले आहेत. आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी 1900, 2200 आणि 2500 रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी…

Pimpri: वाकडच्या रस्ते विकासावरून भाजप दुभंगली; आमदार लक्ष्मण जगताप यांना धोबीपछाड; महेश लांडगे…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये सत्ताधारी भाजपमध्ये उभी आडवी फूट पडली आहे. भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांमध्ये बेबनाव झाला असून त्याचा फटका आज (बुधवारी) स्थायी समितीत…

Chakan : वेअर हाउसमधून सव्वा चार लाखांचे मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज - वेअर हाउसमधून अज्ञातांनी चार लाख 23 हजार 981 रुपये किमतीचे कंपनीचे मोबाईल चोरून नेले. ही घटना 7 ऑगस्ट रोजी रात्री साडेसात वाजता सावरदरी येथील महिंद्रा कंपनीच्या वेअर हाउसमध्ये उघडकीस आली. याप्रकरणी धैर्यशील…

Pune : विधान भवनातील शासकीय ध्वजारोहण होणार राज्यपालांच्या हस्ते

एमपीसी न्यूज - पुणे येथील विधान भवनात होणारे शासकीय ध्वजारोहण यावर्षी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांचे पुण्यात आगमन झाले आहे. विधान भवन येथे विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त डॉ. के.…

Mumbai News: पद्म पुरस्कार समिती अध्यक्षपदी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावांची शिफारस करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमध्ये…

MPSC Exam Postponed : नीट परीक्षेमुळं राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा एमपीएससीचा निर्णय

एमपीसी न्यूज - एमपीएससीकडून 13 सप्टेंबरला होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात 13 सप्टेंबरला नीट परीक्षा होणार असल्याने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला असून आता 20 सप्टेंबरला ही…