Browsing Category

ठळक बातम्या

Pune : भाजप महिला आघाडीचे पोलीस, आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांसोबत रक्षाबंधन

एमपीसी न्यूज - 'कोविड 19' या महामारीने संपुर्ण जगाला वेठीस धरले आहे. या काळात आपले कुटुंब, आपला सगळा वेळ आणि वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घालुन आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, पुणे महापालिका आरोग्य निरीक्षक, मुकादम, डाॅक्टर…

Dighi : सिमेंट ब्लॉक फॅक्टरीमधून हॅलोजन बल्ब, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चोरी

एमपीसी न्यूज - चोरट्यांनी सिमेंट ब्लॉक फॅक्टरीमधील दोन सीसीटीव्ही कॅमेरे तसेच तीन हॅलोजन बल्ब चोरून नेले. ही घटना ताजणेमळा, चऱ्होली येथे गुरुवारी (दि. 30) रात्री घडली.याप्रकरणी पुष्कराज मनसुखलाल अग्रवाल (वय 42, रा. पिंपळे गुरव) यांनी …

pune : राममंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा, पण कोरोनाचे भान ठेवा – चंद्रकांत…

एमपीसीन्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिराचा पायाभरणी समारंभ दि. 5 ऑगस्ट रोजी होत असून आयुष्यातील हा महत्त्वाचा दिवस सर्वांनी वैयक्तिक पातळीवर घरोघरी दिवाळीसारखा साजरा करावा. मात्र, सामूहिक…

11 Std Addmission : पुणे, पिंपरी चिंचवडसह सात महापालिका क्षेत्रातील अकरावी प्रवेश प्रक्रियेला…

एमपीसी न्यूज - मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळाचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. …

Pune: ऑक्सिजनयुक्त वाढीव खाटा निर्मितीचे काम 6 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा- जिल्हाधिकारी

एमपीसी न्यूज - पुणे शहर तसेच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची दैनंदिन वाढत जाणारी रुग्णसंख्या विचारात घेऊन अति दक्षता विभागातील (आयसीयू) व कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर) तसेच ऑक्सिजनयुक्त वाढीव खाटा निर्मितीचे काम 6 ऑगस्टपर्यंत पूर्ण…

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरातील राम-लक्ष्मणाच्या मूर्तीला मिशा असाव्यात – संभाजी भिडे

एमपीसी न्यूज - आतापर्यंत फोटोमधून आपल्याला चुकीच्या पद्धतीने राम दाखवले गेले. निदान अयोध्येमध्ये उभारल्या जाणाऱ्या राम मंदिरातील रामाच्या मूर्तीला मिशा असाव्यात, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी अयोध्या राममंदिर…

Mumbai: बहुजन समाजाच्या विकासासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे कार्य प्रेरणादायी- अजित पवार

एमपीसी न्यूज- संसदेत मराठीत भाषण करणारे पहिले खासदार, इंग्रज राजवटीत दीड हजार गावांमध्ये प्रतिसरकार चालवणारे थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतिनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले असून…

Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी 116 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - टाळेबंदीमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर नागरिक आता घराबाहेर पडत आहेत. मात्र अद्याप टाळेबंदी सुरू असल्याने अनेक निर्बंध अजूनही लागू आहेत. निर्बंध तोडणा-या नागरिकांवर पोलीस कारवाई करीत आहेत. रविवारी (दि. 2) पिंपरी चिंचवड…

Shravan Special: ओळख राज्य फुलांची आणि वृक्षांची

एमपीसी न्यूज- असं म्हणतात की सध्या जी पिढी वयाच्या पन्नाशीत आहे किंवा त्यापेक्षा थोडी मोठी आहे, त्यांनी एक समृद्ध बालपण अनुभवले आहे. तेव्हा त्यांच्या आधीच्या पिढीसारखे कर्मकांडाचे वर्चस्व नव्हते. पण सुबत्ता होती. नवनवीन शोधांना सुरुवात होत…

Sushant Singh Rajput Case: मुंबई पोलिसांच्या मदतीनेही या प्रकरणाचा तपास करता येईल – रोहित पवार

एमपीसी न्यूज - सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करण्याची पार्थ पवार यांची मागणी अतिशय योग्य होती. याप्रकरणी त्यांनी जी काही मागणी केली त्याच मताचा मीही आहे, पण मला असं वाटतं की, महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलिसांच्या मदतीने…