Pune : बिगर मानांकित अर्णव, ऋता, इशांत यांचा मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय !!

महाराष्ट्र क्लोज्ड् स्न्वॅश अजिंक्यपद स्पर्धा

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र स्न्वॅश रॅकेटस् असोसिएशन (एमएसआरए) तर्फे आयोजित महाराष्ट्र क्लोज्ड् स्न्वॅश अजिंक्यपद स्पर्धेच्या बिगर मानांकित खोमन सिंग भाटी, अर्णव सरीन, ऋता सामंत, इशांत उप्पल, प्रतिक्षा भट या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंचा पराभव करून स्पर्धेचा आजचा दिवस गाजवला.

आयस्न्वॅश अ‍ॅकॅडमी, मुंढवा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरूषांच्या गटात खोमनसिंग भाटी याने दुसर्‍या मानांकित वरूण जॉनी याचा ११-८, ११-६, ११-४ असा पराभव केला.

स्पर्धेचा निकालः उपांत्यपुर्व फेरीः पुरूषः अभिनव सिन्हा (१) वि.वि. संकेत पाटील (६) ११-०, ११-१, ११-५; साईराज मारावर वि.वि. कार्तिकेय किशोर ११-४, ११-५, ११-२; सिमरनजीत सिंग (७) वि.वि. अमृत दासगुप्ता ११-४, ११-२, ११-७; खोमनसिंग भाटी वि.वि. वरूण जॉनी (२) ११-८, ११-६, ११-४;१९ वर्षाखालील गटः आर्ष मेहता (१) वि.वि. पार्थ वैद्य ११-१, ११-२, ११-२; अर्णव सरीन वि.वि. निरज काब्रा (४) ११-२, ११-२, ११-३; अर्जुन सिंग (३) वि.वि. पार्थ अगरवाल ११-७, ११-५, ११-७; अव्देत नाईक (२) पुढे चाल वि. रोहन भाटणे;

१७ वर्षाखालील गटः मोहीत भट

(१) वि.वि. अरीन खोत (५) ११-८, ११-६, ११-६; जेह पंडोले (७) वि.वि. अरमान दारूखनवाला ८-११, ११-६, १२-१०, ११-२; रौनक सिंग (८) वि.वि. तनय पंजाबी (४) ११-४, ११-५, ११-९; ऋता सामंत वि.वि. आर्ष चढ्ढा (६) ११-३, ११-२, ११-४;

१५ वर्षाखालील गटः पार्थ अंबानी (१) वि.वि. लक्ष मोतीलाल ११-४, ११-४, ११-३; करण पटेल (३) वि.वि. हनुरलपाल कोहली (६) ११-८, ९-११, १२-१०, ११-३; शरण पंजाबी (४) वि.वि. प्रणित दुवा ११-५, ११-६, ११-३; युवराज वाधवानी (२) वि.वि. क्रिष खंडेलवाल (८) ११-४, ११-२, ११-६;१३ वर्षाखालील गटः धुव्र खन्ना (१) वि.वि. अर्जुन संपत ११-७, ८-११, ११-३, ८-११, १५-१३; वेदांत चेड्डा (८) वि.वि. तनिश वैद्य (५) ११-९, ११-९, ७-११, ११-६; काव्या आनंद (३) वि.वि. आर्यन शहा (५) ११-१३, १३-११, ११-५, ११-७; इशांत उप्पल वि.वि. सुरेन गुप्ता (२) ८-११, ११-१३, ११-४, ११-८, ११-९;

११ वर्षाखालील गटः इशान दाबके (१) वि.वि. अर्जुन गोएंका (६) ११-१, ११-०, ११-०; हृधन शहा (३) वि.वि. क्रिशिव गुप्ता (७) १०-१२, ११-५, ११-२, ११-४; कनवपाल सिंग कोहली (४) वि.वि. नील शहा (८) ११-४, ११-३, ११-५; पुरव रामभिया (२) वि.वि. हर्षवर्धन राजाळे ११-४, ११-२, ११-१;महिला गटः राऊंड रॉबिनः रूनक बेग पुढे चाल वि. अंकिता पाटील; अमृता राजकुमार स्वामी पुढे चाल वि. मेहक गुप्ता;

१९ वर्षाखालील गटः राऊंड रॉबिनः संस्कृती उमक वि.वि. राधीका चुते ११-३, ११-५, ११-२; रेवा भारमा पुढे चाल वि. श्रेया कोल्हे; अवनी अगर पुढे चाल वि. श्रेया कोल्हे; रेवा ब्रम्हा वि.वि. संस्कृती उमक ११-५, ११-६, ११-१;१५ वर्षाखालील गटः आर्या बेलसरे (३) वि.वि. निरूपमा दुबे (७) ११-०, ११-२, ११-२; साईशा गुप्ता (२) वि.वि. आर्या पाटील ११-१, ११-१, ११-५;

१३ वर्षाखालील गटः उपांत्य फेरीः प्रतिक्षा भट वि.वि. नयना तनेजा (रिटायर, १); करीना फिप्स् वि.वि. नारायणी यादव ११-३, ११-२, ११-०; निया जैन (४) वि.वि. आर्या भालपांडे ११-५, ११-६, ४-११, ११-४; तिशा जसानी (२) वि.वि. चतुर्थी उमक ११-०, ११-१, ११-०;

११ वर्षाखालील गटः उपांत्यपुर्व फेरीः अलिना शहा (१) वि.वि. दिविना मिनोचा ११-१, ११-०, ११-१; अनिका दुबे (३) वि.वि. महाथी सुब्रमण्यम (७) ११-५, ११-२, ११-३; दिवा शहा (४) वि.वि. आरीका मिश्रा (५) ११-२, ११-६, ११-७; व्योमिका खंडेलवाल (२) वि.वि. अरैना भारतीय (७) ११-१, ११-१, ११-२; 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.