Vadgaon Maval : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

एमपीसी न्यूज- मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने गुरुवारी नाणे गावात महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष अतुल राऊत, संध्याताई थोरात, मंगेश खैरे, सोमनाथ धोंगडे, प्रवीण शेडगे, बाळासाहेब ठीकडे, सविता मंचरे, छाया जवेर, शेखरजी कटके व सर्व ओबीसी समाज बांधव उपस्थित होते. यावेळी व्याख्याते विवेक गुरव यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याविषयी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.