Video by Shreeram Kunte: Cred काय आहे? आणि त्याच्या Ads IPL का दाखवतं?

एमपीसी न्यूज – Freecharge ही कंपनी snapdeal ला 2800 कोटी रुपयांना विकल्यानंतर कुणाल शहा ने Cred ही कंपनी सुरु केली. या कंपनीवरसुद्धा इन्वेस्टर्सच्या उड्या पडत आहेत. काय आहे Cred? का उत्सुकता आहे लोकांना या कंपनीबद्दल? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.

YouTube link-

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.