Watch Gane Swatantryache: पाहा संपूर्ण कार्यक्रम… ‘गाणे स्वातंत्र्याचे’! (Video)

एमपीसी न्यूज – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त एमपीसी न्यूज व आवाज न्यूज चॅनेल यांनी तळेगाव दाभाडे येथील इमराल्ड रिसॉर्टच्या विशेष सहकार्याने प्रजासत्ताक दिनी म्हणजे 26 जानेवारीला ‘गाणे स्वातंत्र्याचे’ हा मराठी-हिंदी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता.

पाहूयात… तळेगाव दाभाडे येथील नादब्रह्म संगीतालयाच्या कलाकारांनी सादर केलेला कार्यक्रम ‘गाणे स्वातंत्र्याचे’!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.