World cup 2023 : भारतीय गोलंदाजीची जादू; ऑस्ट्रेलिया ला 199 धावात रोखले

एमपीसी न्यूज – चैन्नई येथे सुरु असलेल्या भारत (World cup 2023)आस्ट्रेलिया सामन्यात भारताने आस्ट्रेलियाला 199 धावांवर रोखले असून भारतीय फिरकी समोर आस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले.

 

भारतीय फिरकीपटूनणी चमकदार कामगिरी केली . कुलदीप यादव ने 10 षटकात 42 धावा घेत 2 बळी घेतले , रवींद्र जडेजाने 10 षटकात 28 धावा करत 3 बळी घेतले तर अश्विनने 1 विकेट घेतली , जसप्रीत बुमराह २, सिराज 1, पंड्या 1 विकेट घेतली.

Lonavala : लोणावळा धरणात बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह सापडले

आस्ट्रेलिया (World cup 2023)सर्वबाद 199 धावाच करू शकला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.