शुक्रवार, सप्टेंबर 30, 2022

अजमेरा कॉलनीत शिवजयंती सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज (बुधवार) अज्मेरा कॉलनी येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला.

अजमेरा कॉलनी येथील कुणाल जगनाडे, गणेश जाधव, अर्जुन ठाकरे, आशा काळे, वैभव बरडे, विपुल टेहरे, विद्यासागर गायकवाड, अमित तनपुरे, जालिंदर झेंडे, भालेराव यांचा उपस्थितीत शिवजयंती सोहळा पार पडला.

यावेळी सकाळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराजांची आरती करण्यात आली व नंतर सर्व नागरिकांस पेढे वाटण्यात आले.

spot_img
Latest news
Related news