Maharashtra Corona Update: राज्यात 58 हजार 54 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू – राजेश टोपे

58,054 corona patients undergoing treatment in the state - Health Minister Rajesh Tope राज्यात कोरोना बाधित 722 रुग्ण बरे होऊन घरी, रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने 50 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या 3 हजार 874 नवीन रुग्णांचे निदान आज झाले असून सध्या राज्यात 58 हजार 54 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने 50 टक्के एवढा आहे. राज्यात आज 1380 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या 64 हजार 153 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 7 लाख 54 हजार नमुन्यांपैकी 1 लाख 28 हजार 205 नमुने पॉझिटिव्ह (17 टक्के) आले आहेत. राज्यात 5 लाख 94 हजार 719 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 25 हजार 99 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात 160 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 5984 झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-136 (मुंबई 136), नाशिक- 10 (जळगाव 10), पुणे- 6 (पुणे 5, सोलापूर 1), औरंगाबाद- 7 (औरंगाबाद 6, जालना 1), लातूर- 1 (बीड 1).

राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांचा जिल्हानिहाय तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (६५,३२९), बरे झालेले रुग्ण- (३२,८६७), मृत्यू- (३५६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८,८९३)

ठाणे: बाधित रुग्ण- (२३,२१२), बरे झालेले रुग्ण- (९२८४), मृत्यू- (६७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३,२५२)

पालघर: बाधित रुग्ण- (३२२५), बरे झालेले रुग्ण- (१०४५), मृत्यू- (८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०९२)

रायगड: बाधित रुग्ण- (२३९९), बरे झालेले रुग्ण- (१५१९), मृत्यू- (८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८९)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (४८२), बरे झालेले रुग्ण- (३३०), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३५)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१६३), बरे झालेले रुग्ण- (१२५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४)

पुणे: बाधित रुग्ण- (१५,२८६), बरे झालेले रुग्ण- (८३२४), मृत्यू- (५८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३७५)

सातारा: बाधित रुग्ण- (८२३), बरे झालेले रुग्ण- (५६५), मृत्यू- (३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१९)

सांगली: बाधित रुग्ण- (२८२), बरे झालेले रुग्ण- (१५६), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११९)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (७३९), बरे झालेले रुग्ण- (६६६), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५)

सोलापूर: बाधित रुग्ण- (२१७८), बरे झालेले रुग्ण- (१०००), मृत्यू- (१७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१००६)

नाशिक: बाधित रुग्ण- (२६३५), बरे झालेले रुग्ण- (१४४९), मृत्यू- (१४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०४१)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२७३), बरे झालेले रुग्ण- (२०८), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४)

जळगाव: बाधित रुग्ण- (२१८३), बरे झालेले रुग्ण- (११३६), मृत्यू- (१८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८६५)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (८३), बरे झालेले रुग्ण- (३६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२)

धुळे: बाधित रुग्ण- (४८३), बरे झालेले रुग्ण- (३२१), मृत्यू- (४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (११५)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (३२७३), बरे झालेले रुग्ण- (१७८७), मृत्यू- (१७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३१३)

जालना: बाधित रुग्ण- (३६०), बरे झालेले रुग्ण- (२३०), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११९)

बीड: बाधित रुग्ण- (८४), बरे झालेले रुग्ण- (६२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१९)

लातूर: बाधित रुग्ण- (२१२), बरे झालेले रुग्ण- (१३६), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५)

परभणी: बाधित रुग्ण- (८४), बरे झालेले रुग्ण- (७४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२५२), बरे झालेले रुग्ण- (२०३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८)

नांदेड: बाधित रुग्ण- (२७९), बरे झालेले रुग्ण (१७५), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९३)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१६९), बरे झालेले रुग्ण- (१२६), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७)

अमरावती: बाधित रुग्ण- (४१६), बरे झालेले रुग्ण- (२७८), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११७)

अकोला: बाधित रुग्ण- (११६४), बरे झालेले रुग्ण- (७५३), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५१)

वाशिम: बाधित रुग्ण- (७०), बरे झालेले रुग्ण- (१७), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१५६), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२३०), बरे झालेले रुग्ण- (१५६), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७)

नागपूर: बाधित रुग्ण- (१२७१), बरे झालेले रुग्ण- (८०९), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४९)

वर्धा: बाधित रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२)

भंडारा: बाधित रुग्ण- (७१), बरे झालेले रुग्ण- (४८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१०१), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (५८), बरे झालेले रुग्ण- (४०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (५४), बरे झालेले रुग्ण- (४३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (११२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९२)

एकूण: बाधित रुग्ण-(१,२८,२०५), बरे झालेले रुग्ण- (६४,१५३), मृत्यू- (५९८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१४), ॲक्टिव्ह रुग्ण-(५८,०५४)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.