Chikhli : आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते नामफलचे उदघाटन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक दोन मधील जाधववाडी, चिखली येथील अग्निशामक केंद्राचे, तळई गार्डन येथील ओपन जिम व से.क्र.१६ मधील मानस पार्क सोसायटीचे नामफल उदघाटन  आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते झाले.

चिखली येथे झालेल्या कार्यक्रमास महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्या अश्विनी जाधव, सारिका सस्ते, स्विकृत सदस्य दिनेश यादव, सागर हिंगणे, संतोष मोरे, माजी नगरसदस्य शांताराम भालेकर, सहशहर अभियंता मकरंद निकम, कर्यकारी अभियंता प्रविण लडकत, संजय भोसले, नितीन देशमुख, माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले आदी  उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.