Pimpri : श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात कोजागरी पौर्णिमा उत्सहात साजरी
एमपीसी न्यूज – श्री स्वामी समर्थ मंदिरात कोजागरी पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला परिसरातील भाविक मोठया संख्येने उपस्थित होते, याप्रसंगी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, प्रा. हरिनारायण शेळके, राजू गुणवंत, संतोष शेळके, मंगेश पाटील, सुप्रसिद्ध निवेदक राजाराम सावंत, अंजली देव, सारिका रिकामे, हे उपस्थित होते.