Pune : पुणे विमानतळावर पुन्हा सोन्याची तस्करी
एमपीसी न्यूज – पुणे (Pune) विमानतळावर कस्टम विभागाकडून 33 लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. दुबईवरून आलेला प्रवासी अवैधरित्या सोन्याची तस्करी करत होता.
Nigdi : एस. बी. पाटील यांचे कार्य नवी दिशा देणारे – ज्ञानेश्वर लांडगे
आरोपी गुप्तांगात कॅप्सूल लपवून सोन्याची तस्करी करत होता. प्रवाशाने कॅप्सूल मध्ये 33 लाख रुपयांचे आर्धा किलो सोने लपवत आणले आहे.
पोलिसांकडून संबंधित आरोपीसह एकाला दोन कॅप्सूलसह अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.