Kasarwadi : कासारवाडीत झाड पडले

एमपीसी न्यूज – रेल्वे स्टेशनच्या लगत असलेले (Kasarwadi) झाड पडले. ही घटना शुक्रवारी (दि. 6) सकाळी कासारवाडी येथे घडली.

अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास कासारवाडी रेल्वे स्टेशनच्या जवळ, भक्‍ती धाम रोड येथे झाड पडले.

Moshi : टँकर मधील डांबराला लागली आग

याबाबतची माहिती माजी नगरसेवक किरण मोटे यांनी अग्निशमन विभागाला दिली. त्यानुसार अग्निशमन मुख्यालय येथून देवदूत (Kasarwadi) वाहन घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी अवघ्या काही मिनिटांमध्ये अडथळा ठरणारे झाड कापून बाजूला केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.