Alandi : जागतिक जल दिन निमित्ताने भागीरथी कुंड स्वच्छता

एमपीसी  न्यूज : आळंदी (Alandi ) येथील इंद्रायणी नदी घाटावरील त्रिवेणी भागीरथी कुंड येथे आज दि.22 रोजी जागतिक जलदिनानिमित्त विद्युत मोटार लावून पाणी उपसा करून स्वच्छता करण्यात आली.

Chakan : कंपन्यांतील वीज वापर आणि इलेक्ट्रिकल सुरक्षिततेबाबत जनजागृती कार्यक्रम

या प्रसंगी शिंदे सर, श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष शहर प्रमुख राहुल चव्हाण, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, पत्रकार राजेश नांगरे, सेवक आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.