Alandi : इंद्रायणी नदीत आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

एमपीसी न्यूज : आळंदी येथील सिद्धबेट बंधाऱ्याखालील इंद्रायणी नदीच्या (Alandi) नदीपात्रात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला असून या घटनेची माहिती आळंदी पोलिसांना विठ्ठल शिंदे यांनी दिली. हा मृतदेह पाण्याबाहेर काढला असून तो मृतदेह आळंदी रुग्णालयाकडे रवाना करण्यात आला.

Ravet : काम सोडलेल्या चालकाने केला तीस हजारांच्या डिझेलचा अपहार

आळंदी रुग्णालयातून हा मृतदेह पोस्टमार्टमसाठी ससून रुग्णालयाकडे नेण्यात आला आहे. या वय अंदाजे 60 ते 65 वर्ष आहे. अशी (Alandi) माहिती डॉ. विवेकानंद दाताळ, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक उर्मिला शिंदे यांनी दिली. अधिक तपास आळंदी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.