Alandi : आळंदी पोलिसांचे वडगांव चौकात मॉक ड्रिल

एमपीसी न्यूज – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था (Alandi ) अबाधित रहावी यासाठी आळंदी पोलीस स्टेशनच्यावतीने आज  दि.9 रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास वडगांव चौक येथे मॉकड्रिल करण्यात आले. यामध्ये त्यांनी दंगलकर्त्यांच्या दगडफेकीवर कसे नियंत्रण मिळवायाचे . तसेच लाठीचार्ज इत्यादीबाबत त्यांनी सराव केला.

Alandi : आळंदीमध्ये गणेश मंडळांसाठी एक खिडकी योजना राबवणार

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे व आळंदी पोलीस स्टेशनचे सर्वआधिकारी ,कर्मचारी वर्ग उपस्थित होते. तसेच यात आळंदी नगरपरिषद अग्निशमन दल ही सहभागी (Alandi ) झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.