Alandi : मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरच होणार आळंदी शहरात पाणीपुरवठा

एमपीसी न्यूज – आळंदी शहरातील पाणी वितरण करणारी मुख्य (Alandi) जलवाहिनी साखरे महाराज मठाजवळ लिकेज झाली असून तिचे  दुरुस्तीचे काम आज दि .10 रोजी सकाळ पासून सुरू आहे.

Vadgaon Maval : बी. एड. च्या विद्यार्थ्यांनी आई व सासूबाई यांचे पाद्यपूजन करून साजरा केला महिला दिन

 

आज पाईपलाईन लिकेजचे काम पूर्ण झाल्यावरच वेळापत्रकानुसार शहरातील टप्पे पूर्ण करण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी बदललेल्या वेळापत्रकास सहकार्य करावे असे अवाहन आळंदी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने केले (Alandi) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.