Pimpri: सत्ताबदल, राजकीय हालचालींमुळे नागरिकांची कामे रखडली

एमपीसी न्यूज - राज्यातील सत्ता बदलाचे परिणाम भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत जाणवू लागले आहेत. सत्ताधारी पदाधिकारी, नगरसेवकांचा महापालिकेतील वावर कमी झाला आहे. दुसरीकडे प्रशासनाचे कामकाजही थंडावले असल्याने महापालिकेत शुकशुकाट…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ‘पोलीस स्थापना दिवस’ साजरा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात महाराष्ट्र राज्याचा पोलीस स्थापना दिवस साजरा करण्यात आला. माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पोलिसांवर आधारित दोन पथनाट्ये पोलीस आयुक्त कार्यालयात सादर केली.पिंपरी येथील एचए स्कूलमधील…

Wakad : प्रवाशाला जीवे मारण्याची धमकी देत लुटणाऱ्या दोघांना पाच तासांत अटक

एमपीसी न्यूज - प्रवासी तरुणाला जीवे मारण्याची धमकी देऊन लुटणा-या दोघांना वाकड पोलिसांनी पाच तासांत अटक केली. चोरट्यांकडून चोरी केलेल्या मालासह गुन्हा करण्यासाठी वापरलेली रिक्षा जप्त केली आहे.स्वप्नील नागनाथ चंदनशिवे (वय 21, रा.…

Pune : ‘वनराई’च्या वतीने ‘सरडा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

एमपीसी न्यूज - 'वनराई'च्या वतीने  गौरांग गोवंडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. व्याख्यानाचा विषय 'सरडा' हा असून या व्याख्यानामध्ये आपल्याला भारतातील सरडे, त्यांचे अधिवास, निसर्गातील त्यांचे महत्त्व,संवर्धन-संरक्षण इत्यादी विषयांवर…

Pimpri: एचए कंपनीसमोर चारचाकीस आग

एमपीसी न्यूज -  पुणे-मुंबई महामार्गावर हिंदुस्थान एंटिबायोटिक्स कंपनीसमोर एका चारचाकी गाडीला आग लागल्याची घटना रात्री १० वाजून २० मिनिटांनी घडली. आगीमध्ये चारचाकीचे नुकसान झाल्याचे समजते. अग्निशमन केंद्राकडे या आगीबाबत विचारणा केली असता ही…

Pimpri: पालिकेची कारवाई हजारो हातगाड्यांवर ; अतिक्रमण मात्र जैसे थे

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मागील दीड वर्षात अतिक्रमणावर जोरदार कारवाई केली आहे. जून 2018  ते डिसेंबर 2019 या कालावधीत  2 हजार 122 हातगाडे, 949 टपऱ्या, 149 तीनचाकी, चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.…

Chinchwad : शिकवण्यात आनंद मानाल, तरच चांगले शिक्षक व्हाल: शिक्षणतज्ञ डॉ. दत्तात्रेय…

एमपीसी न्यूज – अध्यापन ही आनंद देण्याची आणि घेण्याची एक उदात्त प्रक्रिया आहे. अध्यापनात आनंद मानाल, तरच चांगले शिक्षक तयार व्हाल, असे प्रतिपादन प्राचार्य व शिक्षणतज्ज्ञ डॉ. दत्तात्रेय तापकीर यांनी येथे केले.चिंचवड येथील कमला शिक्षण…

Shirgaon (Maval) : शिरगावच्या साईंच्या दर्शनाने भक्तांनी केला नववर्षाचा प्रारंभ

एमपीसी न्यूज -  नवीन वर्षानिमित्त प्रतिशिर्डी शिरगाव येथील साईमंदिरात लाखो साई भक्तांनी अलोट गर्दी करत साईबाबा दर्शनाचा लाभ घेतला असल्याची माहिती साई मंदिराचे मुख्य विश्वस्थ माजी आमदार प्रकाश देवळे यांनी दिली.१ जानेवारी दिवशी नवीन वर्ष…

Nigdi : क्लासला जाणाऱ्या तरुणीचा पाठलाग करून विनयभंग

एमपीसी न्यूज - क्लासला जाणा-या तरुणीचा पाठलाग करून तसेच सोशल मीडियावरून मेसेज पाठवून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश जगताप…

Nigdi : मेल आयडी हॅक करून पाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - मेल आयडी हॅक करून तसेच सर्जरीचे कारण सांगून अज्ञात इसमाने पाच लाखांची फसवणूक केली.अजित जनक कालिया (वय 47, रा. प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात इसमाविरोधात गुन्हा…