Pimpri: भिंती रंगणार, रस्ते चकाचक होणार, स्वच्छ सर्वेक्षणाच्या तिसऱ्या पर्वास प्रारंभ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात स्वच्छ सर्वेक्षणाच्या तिसऱ्या पर्वास आजपासून सुरुवात झाली. त्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला असून या उपक्रमांतर्गत भिंती रंगविल्या जाणार आहेत, दुभाजक चकाचक केले जातील तर सार्वजनिक शौचालयांची…

Karvenagar : धीर सोशल फाउंडेशनतर्फे अंधांना काठ्यांचे वाटप

एमपीसी न्यूज – धीर सोशल फाउंडेशनतर्फे गरजवंत अंधांना काठ्यांचे वाटप करून नववर्ष साजरे करताना अंधांनाही त्यात सामावून घेण्याचा अनोखा प्रयोग करण्यात आला व अंध व्यक्तींनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला.याबाबतची अधिक माहिती देताना धीर सोशल…

Vadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीसाठी ऑनलाईन कर भरणा सुविधा उपलब्ध करा- सायली म्हाळसकर

एमपीसी न्यूज - वडगाव नगरपंचायतीच्या मिळकतदारांना आपला मिळकतकर व इतर कर वेळेत घरबसल्या भरता यावा म्हणून ऑनलाईन भरणा सुविधा उपलब्ध करा, आशा मागणीचे पत्र आज मनसेच्या नगरसेविका सायली रूपेश म्हाळसकर यांनी वडगाव नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष…

Vadgaon Maval : उर्से महाराष्ट्र मजदूर संघटनेकडून बांधकाम कामगारांच्या मुलांना संचवाटप

एमपीसी न्यूज :  उर्से महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या विशेष प्रयत्नांतून महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (महा-राज्य) कष्टकरी बांधकाम कामगारांच्या पाल्यांना  व्यक्तिमत्त्व विकास पुरुष संच योजना क्र  २२ चे वाटप करण्यात आले. एकूण…

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे वाॅर्ड क्र. ७ च्या पोटनिवडणुकीत प्रचंड चुरस

एमपीसी न्यूज - येथील  नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ब मधील पोटनिवडणुकीत तीव्र चुरस दिसून येत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कृष्णा म्हाळसकर आणि तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती आणि जनसेवा विकास समिती पुरस्कृत अपक्ष उमेदवार…

Pune – मुद्रांक शुल्क आकारणीसाठी ई-मूल्यांकन प्रणालीद्वारे मूल्यांकनाची सुविधा 1…

एमपीसी न्यूज - दस्त नोंदणीकामी मुद्रांक शुल्क आकारणीसाठी वार्षिक मूल्यदर तक्ते व सविस्तर मूल्यांकनासाठी मार्गदर्शक सूचना नोंदणी विभागामार्फत प्रतिवर्षी निर्गमित केल्या जातात. मूल्यांकनासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना या तांत्रिक स्वरुपाच्या…

Talegaon Dabhade :  पोलीस वर्धापनदिनी शालेय मुलांना पोलीस शस्त्रांची माहिती

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या हस्ते पोलीस वर्धापन दिनानिमित्त महिला दक्षता समिती व पोलीस पाटील यांचा गौरव करण्यात आला तसेच शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांच्या शस्त्रास्त्रांची…

Shivajinagar – ऑर्डर काढून देतो म्हणून लाच घेणाऱ्या कोर्ट बेलिफाला एसीबी पथकाने…

एमपीसी न्यूज – ऑर्डर काढून देतो, असे सांगून एका व्यक्तीकडून सुमारे अडीच लाख रुपयांची लाच घेताना येथील शिवाजीनगर न्यायालयातील एका बेलिफाला लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पथकाकडून अटक करण्यात आली. आज शनिवारी दुपारी सव्वा वाजण्याच्या…

Pimpri: स्वच्छ सर्वेक्षणच्या जाहिरातीसाठी पालिका उडविणार हेलियमचे फुगे

एमपीसी न्यूज - 'स्वच्छ सर्वेक्षण 2020' बाबतची जनजागृती आता हायड्रोजन किंवा हेलिअम बलून्सद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी पावणेसहा लाख रुपये खर्च येणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे 'स्वच्छ सर्वेक्षण 2020' हे नागरी अभियान राबविण्यात…

Dehuroad : विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - तरुणाला विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 1) पहाटे साडेबाराच्या सुमारास जय मातादी ऑटो गॅरेज, देहूरोड येथे घडली.अजय बाला, अविनाश बाला, नागेश (पूर्ण नाव माहिती नाही,…