Vadgaon Khadakala : वडगाव खडकाळा जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांचे उद्घाटन

एमपीसी न्यूज - वडगाव खडकाळा जिल्हा परिषद गटातील, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य बाबुराव आप्पा वायकर यांच्या विशेष प्रयत्नांतून व फंडातून विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज बुधवार 1 जानेवारी रोजी संपन्न झाला. वडगाव खडकाळा जिल्हा…

Pune : उत्तरेकडील शीत वाऱ्यांमुळे पुणेकरांना हुडहुडी : किमान तापमान झाले १०.८ अंश सेल्सिअस

Pune : पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आज, बुधवारी पुण्यातील नीचांकी तापमान १०.९ अंश सेल्सिअस एवढे होते. थंडीची वाट पाहत असलेल्या पुणेकरांना मात्र ढगाळ हवामानामुळे ना धड ऊन, ना पाऊस अशा संमिश्र व रोगट हवामानात बरेच दिवस काढावे लागले.…

Pune : कामाच्या पहिल्याच दिवशी महापालिकेत शुकशुकाट

एमपीसी न्यूज - 2020 च्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारीला महापालिकेत कमालीचा शुकशुकाट जाणवत आहे. महापालिका पदाधिकारी कार्यालयासह अधिकाऱ्यांच्या कार्यलयातही वर्दळ कमी असल्याचे चित्र आहे. 31 डिसेंबर पुणेकरांनी धूमधडाक्यात साजरा केला. एरवी…

Bhosari : भोसरीतील ‘इंद्रायणी थडी’ जत्रेत महिलांना हक्काचे व्यासपीठ!

एमपीसी न्यूज - आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत ‘इंद्रायणी थडी' जत्रेचे नियोजन करण्यात आले आहे. 'महिला सक्षमीकरण' साठी हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्याचा…

Pune : धर्मेंद्र आणि कुटुंबीयांविरोधात खासदार संजय काकडेंचा न्यायालयात दावा

एमपीसी न्यूज - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या लोणावळ्याजवळील 185 एकर जागेच्या विकसनाचा करार सामंजस्य करारानुसार मिळावा आणि सामंजस्य करारानुसार ठरल्याप्रमाणे हाॅटेल व बंगला यांचे…

Vadgoan Maval : भाजप कार्यकर्त्याला हात लावाल तर तसेच चोख उत्तर मिळेल – माजी राज्यमंत्री…

एमपीसी न्यूज - येथून पुढील कुठल्याही निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला हात लावला तर त्याच पद्धतीने चोख उत्तर दिले जाईल. मारहाण करणाऱ्या सबंधितावर त्वरित पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, नाहीतर तालुक्यात मोर्चे काढून उग्र आंदोलन…

Hinjawadi : किरकोळ कारणावरून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण 

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणास लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. 29) रात्री साडेदहाच्या सुमारास शिंदेवस्ती, मारुंजी येथे घडली.  अभिषेकराजा शैलेंद्रकुमार सिंग (वय 27, रा. जयभवानीनगर, पुणे)…

Pimpri: महापालिकेची सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयामधील नियंत्रणाच्या कामकाजात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 500 रुपये दंड ठोठावला असून…

Nigdi : पैशासाठी विवाहितेचा छळ; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - माहेरहून 80 लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा शाररिक व मानसिक छळ करण्यात आला. हा प्रकार ऑगस्ट 2012 ते ऑक्टोबर 2019 दरम्यान घडला. याप्रकरणी 30 वर्षीय विवाहितेने सोमवारी (दि. 30) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Pimpri : खासगी जागेवरील 150 अतिक्रमणे हटविण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथे खासगी मालकीच्या जागेवर अतिक्रमण  करून अनधिकृतपणे सुमारे 150 घरे बांधून जागा हडपण्याचा प्रयत्न काही व्यक्तींकडून सुरू आहे. ही अनधिकृत बांधकामे तातडीने पाडावीत तसेच या अनधिकृत बांधकामांकडे डोळेझाक करणाऱ्या…