Pune Metro News : इटलीतील कारखान्यात तयार झालेली पहिली मेट्रो ट्रेन मुंबई बंदरात दाखल

एमपीसी न्यूज - पुणे मेट्रोसाठी 34 मेट्रो ट्रेनची ऑर्डर टिटागढ फिरेमा (Titagarh Firema) या कंपनीला देण्यात आली आहे. प्रत्येक ट्रेन मध्ये 3 कोच असणार आहेत. टिटागढ फिरेमा ही कंपनी 102 कोच पुणे मेट्रोसाठी बनवून देणार आहे. त्यातील पहिल्या काही…