Pune News :पोटभाडेकरू ठेवणार्‍यां पथारी व्यावसायिकांवर होणार कारवाई

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून परवाने देण्यात आलेल्या 70 टक्के व्यावसायिकांनी आपले परवाने आणि दुकाने भाड्याने दिली आहेत. अशाप्रकारे बेकायदेशीरपणे पोटभाडेकरू ठेवणार्‍यां पथारी व्यावसायिकांवर थडक कारवाई …

Bollywood Entertainment News : आमिर खानच्या लेकाचा होणार बॉलिवूडमध्ये डेब्यू !

एमपीसी न्युज :  बॉलिवूडमध्ये गेल्या काही काळात अनेक स्टारकिडचं पदार्पण झालं. या पार्श्वभूमीवर आमिर खानच्या लेकाचं बॉलिवूडमध्ये डेब्यू कधी होणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र चाहत्यांची ही इच्छा आता लवकरच पुर्ण होणार आहे. जुनैद…

Today’s Horoscope 18 October 2020: जाणून घ्या आजचे राशीफळ

एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग - वार....  रविवार ... 18 ऑक्टोबर 2020 शुभाशुभ विचार -- ०९ पर्यंत चांगला दिवस. आज विशेष -  साधारण दिवस. राहू काळ - सायंकाळी ०४.३० ते ०६.००. दिशा शूल - पश्चिमेस असेल. आजचे नक्षत्र -स्वाती ०८.५१…

Pune News : कै.बाबुराव सणस कन्याशाळेत सुरू होणार भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय…

एमपीसी न्यूज : आरोग्य विद्यापीठ नाशिककडून भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळविण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, नायडू साांसर्गिक रुग्णालयाच्या २० एकरवर वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या…

Hinjawadi : किराणा दुकानातून 43 हजारांचे साबण व तांदूळ चोरीला

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी किराणा मालाचे दुकान फोडून दुकानातून 43 हजार 400 रुपयांचे साबणाचे बॉक्स आणि बासमती तांदूळ चोरून नेले. तसेच परिसरातील अन्य तीन दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि. 15) रात्री साडेनऊ ते…

Pimpri news: प्रदीप गायकवाड यांच्या जन्मदिनानिमित्त वृक्षारोपण

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी सेलचे दिवंगत अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांच्या जन्मदिना निमित्त वृक्षारोपण करण्यात आले. अनाथ आश्रम मध्ये धान्य वाटप करण्यात आले. जागतिक अंध अपंग दिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी त्यांची जयंती साजरी…

Pune News : आठ महिन्यात महिला अत्याचाराचे तब्बल 983 गुन्हे

एमपीसी न्यूज : हाथरसच्या घटनेच्या निमित्ताने देशातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची यादी काढले असता पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत मागील आठ महिन्यात…

Pimpri news: स्मार्ट सिटीत पिंपरी-चिंचवड राज्यात चौथ्या तर देशात 41 व्या स्थानी

एमपीसी न्यूज - स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या विकास कामांच्या आधारावर पिंपरी - चिंचवड शहराला राज्यात चौथे तर देशात 41 वे स्थान प्राप्त झाले आहे. निविदेपासून तर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीपर्यंतचा आढावा घेत गुणांकनाद्वारे…

Pune News : एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून 8 लाखांची चोरी 

एमपीसी न्यूज : कॅनरा बँकेच्या एटीएम मशीनमध्ये छेडछाड करुन तब्बल 8 लाख रुपये चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटना धनकवडी आणि सदाशिव पेठेतील एटीएम सेंटरमध्ये घडल्या आहेत. याप्रकरणी सहकारनगर आणि सदाशिव पेठेत घडल्या आहेत.  याप्रकरणी…

Vadgaon Maval : राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य व सांस्कृतिक विभागाच्या मावळ तालुका…

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ - कान्हे येथील उद्योजक विलास सदाशिव सातकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य व सांस्कृतिक विभागाच्या मावळ तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य व…