Hinjawadi : कोरोना साथीबाबत निष्काळजी करणा-या हॉटेल चालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढविण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणा-या एका हॉटेल चालकावर हिंजवडी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188, 269, 270 नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 15) रात्री पावणे अकरा वाजता मेझा…

पूरग्रस्त भागांचा मुख्यमंत्र्यांनी दौरा करावा व तात्काळ मदत जाहीर करावी – ॲड. प्रकाश…

एमपीसी न्यूज : परतीच्या पावसाने राज्याला झोडपून काढले असून नदी-नाल्यांना महापूर आला आहे. राज्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले असून काढणीसाठी आलेल्या…

Sangvi : सांगवी परिसरातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी वाहतूक विभागाच्या हद्दीतील ढोरे पाटील सबवे मधून औंध डी-मार्टकडे जाणा-या पुलाजवळ नवीन पूलाचे काम कराण्यात येणार आहे. त्यासाठी परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला असल्याचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ…

पोस्ट कार्यालय बंदमुळे नागरिकांची गैरसोय 

एमपीसी  न्यूज :  तळेगाव दाभाडे (गावभाग)  व तळेगाव स्टेशनचे पोस्ट कार्यालयाचे कामकाज एकत्रितपणे शाळा चौकातील अत्यंत अपु-या जागेत सुरू आहे. तळेगाव स्टेशन विभागात काम करणा-या एका कर्मचा-याला कोरोनाचे संक्रमण झाल्याने खबरदारी म्हणून पोस्ट…

मावळ विचार मंचाने आयोजित केलेल्या ऑनलाईन सरस्वती व्याख्यानमालेचा आज सायं सात वाजता शुभारंभ

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ  येथील मावळ विचार मंचाने आयोजित केलेल्या ऑनलाईन सरस्वती व्याख्यानमालेचा आज शनिवार (दि 17) रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर सायं सात वाजता शुभारंभ होणार असल्याची माहिती मंचाचे मुख्यप्रवर्तक भास्कर (अप्पा) म्हाळसकर  व…

Pune News : पुण्यातील जनता वसाहतीत पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची पाईपलाईन फुटली

एमपीसी न्यूज : पर्वती पायथा येथूल आझाद मित्र मंडळ जनता वसाहतीमधून जाणारी जलशुद्धीकरण केंद्राची पाईपलाईन पहाटेच्या सुमारास फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले पण जनता वसाहतीतील 40 ते 50 घरांमध्ये पाणी घूसून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण…

 Chinchwad : शहरातील कारवाईचा उच्चांक; शुक्रवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 475 जणांवर…

एमपीसी न्यूज - टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी (दि. 16) शहरातील 475 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार खटले दाखल केले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पोलिसांनी देखील नियमभंग…

Pimpri news: महापालिका विषय समिती सभापतीपदासाठी 23 ऑक्टोबरला निवडणूक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा,  क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण समिती या पाच विषय समितींच्या सभापतीपदाची निवडणूक 23 ऑक्टोबर 2020 रोजी होणार आहे. सभापतीपदासाठी येत्या…

Pune News :महापालिकेच्या कार्यालयीन सहायक २०० पदांसाठी नोकरभरती

एमपीसी न्यूज : थकीत मिळकत कर वसूल करण्यासाठी अभय योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून किमान एक हजार कोटी रुपयांची थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. परंतु, पालिकेच्या करसंकलन व कर आकारणी विभागाकडे त्याकरिता पुरेसे…

Pune News :जंबो हॉस्पिटलमध्ये पंपिंग सिस्टमच्या वापरामुळे मुसळधार पावसातही पाणी तुंबले…

एमपीसी न्यूज : अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरील (सीओईपी) जंबो हॉस्पिटलमध्ये पंपिंग सिस्टमच्या वापरामुळे मुसळधार पावसातही पाणी तुंबले नाही. ऑगस्टमध्ये रुग्णालयाचे बांधकाम सुरू असताना मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे अडथळा निर्माण…