Pune News: चंद्रकांत दादा पाटील यांच्या विधानाविरोधात आम आदमी पार्टीचे आंदोलन

एमपीसी न्यूज : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी काल औरंगाबाद येथे वादग्रस्त विधान केले आहे. 'फुले, आंबेडकर आणि कर्मवीर पाटील यांनी शाळेसाठी भीक मागितली. शाळांनी अनुदान नव्हे तर सीएसआर फंड मिळवावेत' असे विधान…

Pune News: महावितरणच्या भरारी पथकाकडून एका महिन्यात पुणे विभागातील 175 विजचोऱ्या उघडकीस

एमपीसी न्यूज- गेल्या नोव्हेंबर या एकाच महिन्यात महावितरणच्या भरारी पथकाने पुणे प्रादेशिक विभागात 3 कोटी 56 लाख 60 हजार रुपयांची 175 वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आणल्या आहेत. यामध्ये मोठया प्रमाणात औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे.…

Thief Arrested: फिल्मी स्टाईलने सोनसाखळी चोरणारे अट्टल चोरटे जेरबंद

एमपीसी न्यूज – धुम चित्रपटात दाखवल्याप्रमाणे वाऱ्याच्या वेगाने दुचाकी चालवून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या अट्टल चोरांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल 16 गुन्ह्यांची उकल केली आहे.आकाश वजीर राठोड…

Chinchwad News: चिंचवडगावात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक

एमपीसी न्यूज - महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे विधान करणा-या भारतीय जनता पार्टीचे नेते, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी…

Vadgaon Maval : दिवंगत माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन

एमपीसी न्यूज - मावळचे दिवंगत माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.यात भाजपा, राष्ट्रवादी, आरपीआय (आठवले गट), शिवसेनेचे दोन्ही गट, स्वाभिमानी रिपब्लिकन…

Wakad News : अतिक्रमणामुळे सोसायटीतील आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला करावे लागले द्रविडी…

एमपीसी न्यूज - वाकड येथील एका सोसायटीच्या फ्लॅटमध्ये आग लागली , आग विझवण्यासाठी वेळेवर अग्निशमनदलाची गाडी वेळेवर आली देखील मात्र हीच आग विझवायला तब्बल अर्धा ते पाऊण तास लागला, कारण सोसायटीमध्ये अग्निशमनदलाची गाडी अतिक्रमणामुळे सोसायटीच्या…

Pimpri News: बैलगाडा शर्यत लढा, ‘‘रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल्स रिपोर्ट’’ निर्णायक ठरेल –…

एमपीसी न्यूज - देशात बैलगाडा शर्यतींवरील बंदी कायमस्वरुपी उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमध्ये महाराष्ट्र राज्य सरकाने सादर केलेला ‘‘रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल्स रिपोर्ट’’ निर्णायक ठरणार आहे. सलग तीन दिवस सुरू असलेल्या…

Pune News: लोकशाही, राज्यघटनेच्या संरक्षणासाठी जागृती शिबीरे घ्यावीत; बाळासाहेब थोरात…

एमपीसी न्यूज : "गेल्या काही वर्षात लोकशाही, राज्यघटना आणि महापुरुषांवर सातत्याने आघात होत आहेत. लोकशाहीचे मूल्ये, तत्वांना पायदळी तुडवले जात आहे. समाजात द्वेष पसरवून अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकशाहीचे, राज्यघटनेचे संरक्षण…

Pune News: शरद पवार यांनी महिलांना राजकारणात स्थान मिळवून दिले – रूपाली चाकणकर

एमपीसी न्यूज - राजकारणामध्ये महिलांचा सहभाग मोलाचा असतो. शरद पवार यांनी महिलांना राजकारणात स्थान मिळवून दिले आणि सन्मान प्राप्त करून दिला, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले.ज्येष्ठ नेते आणि…

Pimpri News: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला मारले जोडे

एमपीसी न्यूज - महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालवल्या असे विधान करणा-या भारतीय जनता पार्टीचे नेते, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला भाजप वगळता सर्वपक्षीय…