Pune News: दुरुस्तीच्या कामामुळे पुणे-लोणावळा लोकलच्या आठ फेऱ्या येत्या मंगळवारपर्यंत बंद

एमपीसी न्यूज – कामशेत रेल्वे स्थानकावरील सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी शनिवार (दि.10) ते मंगळवार (दि.13) या चार दिवसाच्या कालावधीत पुणे लोणावळा लोकलच्या आठ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.पुणे रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या…

Wakad News: शस्त्र परवाना मिळवून देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची साडे आठ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – तरूण व्यावसायिकाला त्याच्या स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना म्हणजे आर्म लायसन्स हवे होते. मात्र हा परवाना मंत्रालयातून मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाने तरुणाची तब्ब्ल साडे आठ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार काळेवाडी…

Pimple Gurav News: चढ-उतार जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन शिकवतात – पुलेला…

एमपीसी न्यूज - यश, अपयश, दुखापत, जीवनातील चढउतार या बाबी खेळाडूंच्या आयुष्याचा भाग आहेत. खेळाडूंच्या आयुष्यात येणारे चढउतार हे खेळाडूला जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन शिकवतात. कठीण काळात खचून न जाता सातत्याने प्रयत्न करत राहणे आणि…

PCMC News: प्राण्यांसाठी डॉक्टरांसह सुसज्ज पशु रुग्णवाहिका सुरु

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील प्राण्यांसाठी डॉक्टरांसह सुसज्ज अशी रुग्णवाहिका सुरु करण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका प्राण्यांच्या सेवेत दाखल झाली आहे. पाळीव प्राण्यांसह भटक्या प्राण्यांना वेळेत आणि इच्छित स्थळी या…

Bhosari News: आशीर्वाद एंटरप्राइजेसला पुणे उद्योग भूषण पुरस्कार

एमपीसी न्यूज - भोसरीतील आशीर्वाद एंटरप्राइजेसला बेस्ट इंजिनिअरिंग कंपनी म्हणून पुणे उद्योग भूषण पुरस्कार मिळाला. हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते संचालिका रंजना भोसले यांनी पुरस्कार स्वीकारला.पुणे ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन…

Chakan News: इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेत उपाययोजना…

एमपीसी न्यूज : इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने कडक उपाययोजना करावी अशी मागणी प्रदूषण नियंत्रण मंडळ राज्य सदस्य नितीन गोरे यांनी केली आहे. नितीन गोरे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची…

Nigdi News: सज्जनशक्ती एकत्रित झाली पाहिजे!-ह.भ.प. श्रेयस बडवे

एमपीसी न्यूज : "समाजातील सज्जनशक्ती एकत्रित झाली पाहिजे!" असे विचार ह.भ.प. श्रेयस बडवे यांनी श्रीराम मंदिर, पेठ क्रमांक 27, निगडी प्राधिकरण येथे शुक्रवार, दिनांक 09 डिसेंबर रोजी व्यक्त केले. पाच दिवसीय नारदीय परंपरेतील कीर्तन महोत्सवात…

Khed News: दामदुपटीचे आमिष दाखवून मित्रानेच केली डॉक्टरची साडे पंधरा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – दुकानदार मित्राने डॉक्टरला गुंतवणूक करण्यास सांगून दामदुपटीचे आमिष दाखवून डॉक्टरकडून तब्बल 15 लाख 60 हजार रुपये उकळले. तेच पैसे परत मागितले असता मित्राने थेट जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सप्टेंबर 2020 ते सप्टेंबर 2021…

Pimpri News: आपली विचारसरणी जीवनाची स्थिती आणि दशा ठरवते – शिवानी दीदी

एमपीसी न्यूज : परिस्थिती कशीही असो, काहीही असो. परिस्थिती अधिक सामर्थ्यवान आहे की माझ्या मनाची स्थिती हे आपल्याला तपासावे लागेल. प्रत्येक परिस्थितीत शांत चित्ताने विचार करून वागले पाहिजे. जेव्हा आपले मन मजबूत असते तेव्हा आपण कोणत्याही…

Pune News : बेकायदेशीर वॉशिंग सेंटरची तक्रार केल्याने महिलेच्या घराची तोडफोड केल्याप्रकरणी…

एमपीसी न्यूज : कॅन्टोन्मेंटच्या जागेवर बेकायदेशीररित्या सुरू असणाऱ्या वॉशिंग सेंटरची तक्रार केल्याचा राग धरून एका महिलेच्या घरावर दगडफेक करण्यात आली. लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दस्तुर मेहेर रोड कॅम्प परिसरात पाच डिसेंबर रोजी ही घटना…