Bhosari : भोसरीत साकारणार महाराष्ट्रातील सर्वात मोठे ‘‘बैलगाडा शर्यत शिल्प’’

एमपीसी न्यूज - बैलगाडा शर्यत आणि शेती-माती-संस्कृती प्रति प्रचंड आग्रही ( Bhosari ) असलेले भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आता महाराष्ट्रातील सर्वात मोठे बैलगाडा शर्यत शिल्प उभारण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका…

Chinchwad : भोसरी मधील जगताप टोळीवर मोका

एमपीसी न्यूज - भोसरी मधील जगताप टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी ( Chinchwad) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई केली आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिले आहेत.टोळी प्रमुख आदर्श…

Pimpri :  राजन लाखे यांची साहित्य महामंडळावर निवड

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथे नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तिसरे प्रतिनिधी म्हणून कवी राजन लाखे यांची बहुमताने निवड करण्यात आली.…

Chinchwad : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र जमा करण्याचे आदेश

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील परवानाधारक ( Chinchwad) शस्त्र असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्याकडील शस्त्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस…

Bhosari : राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बूथ प्रमुखांच्या मेळाव्यास…

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा ( Bhosari) पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) बूथ प्रमुख संवाद मेळावा युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात भोसरी येथील क्वालिटी सर्कल हॉल येथे पार पडला. पक्ष फुटी नंतर मोठ्या…

Pimpri : ह.भ. प.शिरिष मोरे यांच्या ‘छत्रपती शिवराय समजून घेताना’ पुस्तकाचे…

एमपीसी न्यूज - जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज (Pimpri) शिरिष महाराज मोरे लिखित 'छत्रपती शिवराय समजून घेताना' या पुस्तकाचे सुनील देवधर आणि मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. हा कार्यक्रम पिंपरी येथील…

Pune : बसस्थानकात येऊन बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या तब्ब्ल 1600 रिक्षाचांलकावर पीएमपीएमएल व…

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएलची बसस्थानके अथवा (Pune) बसथांब्यांपासून 50 मीटर अंतरावर रिक्षाचालकांना रिक्षा थांबवता येत नाही, असा नियम असाताना देखील रिक्षाचालक नियमाकडे दुर्लक्ष करून सर्रासपणे नियम मोडतात. अशा रिक्षा चालकांवर पीएमपीएमएल प्रशासन…

Mulshi : उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीमुळे मुळशीमधील काही गावांचा वीज पुरवठा राहणार…

एमपीसी न्यूज - महापारेषण कंपनीच्या पिरंगुट 220/22 केव्ही ( Mulshi ) अतिउच्च दाब उपकेंद्रातील 50 एमव्हीए क्षमतेचा नादुरुस्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम बुधवार (दि.3) ते शनिवार (दि. 6) पर्यंत होणार आहे. या चार दिवसांच्या कालावधीत…

Chinchwad : तीन वर्षांपासून गुंगारा देणारा ठग अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला

एमपीसी न्यूज - बांधकाम व्यवसायिकांकडे सेल्समन ( Chinchwad) म्हणून काम करत ग्राहकांकडून आलेली रोख रक्कम घेऊन प्रसार होणारा ठग तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकने त्याला पुणे परिसरातून…

Pune : ‘चिरीमिरी’ घेतल्या प्रकरणी वाहतूक पोलीस निलंबित

एमपीसी न्यूज - "चिरीमिरी"  घेतल्या प्रकरणी  पुणे पोलीस वाहतूक विभागातील ( Pune) एका कर्मचाऱ्याला  निलंबित करण्यात आले आहे. 2 दिवसापूर्वी पुण्यातील एम जी रोड वर  या वाहतूक कर्मचाऱ्याचा लपून "चिरीमिरी" घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.…