Talegaon Dabhade : सीएसआर मधून होणार कलापिनी संस्थेची विविध कामे 

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे शहरातील नाट्य क्षेत्रात काम करणाऱ्या ( Talegaon Dabhade) कलापिनी संस्थेची विविध कामे सीएसआर निधीतून केली जाणार आहेत.रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि पॉस्को कंपनी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या कामांचे…

Mahalunge : मित्राचा खून करणाऱ्या आरोपीला मध्य प्रदेश मधून अटक

एमपीसी न्यूज - मोबाईल फोडला म्हणून तरुणाने एकाच खोलीत ( Mahalunge) राहणाऱ्या सहकारी मित्राचा गळा आवळून आणि लोखंडी तव्याने मारून खून केला. ही घटना 28 मार्च रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास महाळुंगे इंगळे येथे घडली. खून केल्यानंतर आरोपी पळून…

Pune : विमानाने येऊन ब्रँडेड कपडे आणि बूट चोरणाऱी राजस्थानमधील टोळी गजाआड

एमपीसी न्यूज - विमानाने येऊन शहरातील मोठ्या मॉलमधून ( Pune ) महागडे ब्रॅंडेड कपडे आणि बूट चोरणाऱ्या आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून ब्रँडेड कंपनीच्या पॅंट, टी-शर्ट असा सुमारे सव्वाचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त…

Pune : पुण्याचा पारा 39 अंशावर, येत्या रविवारी तुरळक पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज -  सध्या पुण्याचा पारा ही 39 अंशाच्या घरात असून (Pune) कमाल तापमान 39.2 अंश तर किमान तापमान हे 18.9 अंश सेल्सिअस नोंदवला गेले आहे. राज्यात ही विदर्भ , मराठवाडा परिसरात तापमान चाळीशी पार गेले आहे. याचाच परिणाम म्हणून दक्षिण…

Pimpri : पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शपथ घेऊन केला 100 टक्के मतदानाचा निर्धार

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत ( Pimpri ) कार्यक्षेत्रात मतदार जनजागृती उपक्रम राबविण्यात येत असून आज (मंगळवारी) निगडी येथील पोलीस मुख्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी व पुणे महानगर प्रदेश विकास…

Chhatrapati Sambhajinagar : कपड्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 7 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) छावणी परिसरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन…

Wakad : अपना वतन संघटनेच्या विरोधात जोडे मारो आंदोलन

एमपीसी न्यूज - काळाखडक झोपडपट्टीचे शासनामार्फेत पुनर्वसन केले जात ( Wakad) आहे. मात्र या परिसरात वास्तव्यास नसतानाही अपना वतन या संघटनेकडून प्रकल्पाला विरोध होत असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी मंगळवारी (दि. 2) जोडे मारो आंदोलन केले.…

Exam : आयसर’च्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा होणार 9 जूनला;ऑनलाइन अर्जांसाठीची…

एमपीसी न्यूज - देशभरातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर) विविध ( Exam) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची ‘आयसर ॲप्टिट्यूट टेस्ट’ (आयएटी) 9 जूनला घेण्यात आहे. या प्रवेश परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून,…

Today’s Horoscope 03 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज -  Today’s Horoscope 03 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्यआजचे पंचांगआजचा दिवस - बुधवार.तारीख - 03.04.2024.शुभाशुभ विचार - उत्तम दिवस.आज विशेष - साधारण दिवस.राहू काळ - दुपारी 12.00  ते 01.30.…

Chakan : काळुस येथे दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील काळुस येथे पिंपरी चिंचवड ( Chakan) पोलिसांनी दारूभट्टीवर छापा मारला. यामध्ये एक लाख 20 हजारांचे कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 1) दुपारी बारा वाजताच्या सुमारास करण्यात आली.राहुल…