Baner : महिलेविषयी सोशल मिडियावर अश्लील कमेंट

एमपीसी न्यूज – एका व्यक्तीने महिलेविषयी (Baner) सोशल मीडियावर अश्लील कमेंट केली. या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 21) सायंकाळी सात वाजता बाणेर येथे घडला.

देवेंद्र जोडमोटे (रा. भारतमातानगर, होटगी रोड, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chinchwad : विवाहितेच्या छळ प्रकरणी पती आणि सासू विरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र याने फिर्यादी महिलेविषयी फेसबुक या सोशल मीडियावर (Baner) अश्लील कमेंट केली. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.