Business News : तळेगावात लो बजेट घर शोधताय?…. मग ‘माऊंट विस्टा’चा हा प्रकल्प तुमच्यासाठी! 

एमपीसी न्यूज – शहराच्या धकाधकीच्या जीवनापासून दूर, निसर्गाच्या कुशीत वसलेल्या तळेगावात लो बजेट घर शोधताय? तर मग, तळेगाव-उर्से रस्त्यालगत नव्याने लॉन्च झालेला ‘माऊंट विस्टा’ हा प्रकल्प तुमच्यासाठीच आहे. लक्झरी लिव्हिंग फ्लॅट्स, 20 पेक्षा अधिक आत्याधुनिक सुविधा,  24 तास सुरक्षा रक्षक, गरजेची व महत्वाची स्थळं जवळच्या अंतरावर, सभोवताली हिरवाईने नटलेला परिसर आणि इतर बरंच काही तेही परवडणा-या किंमतीत!

तिरूपती लॅंड आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन एलएलपी यांनी माऊंट विस्टा’ हा नवीन गृहप्रकल्प लाँच केला आहे. तळेगाव रेल्वे स्थानकापासून दीड किलोमीटरच्या अंतरावर तळेगाव-उर्से रस्त्यालगत दीड एकर परिसरात हा प्रकल्प उभारला जात आहे. ‘ए विंग’मध्ये 91 युनिट्स (1 बीएचके कॉम्पॅक्ट, 1 बीएचके आणि 2 बीएचके) सध्या प्रास्तावित आहेत.

 

‘बी विंग’मध्ये राहती घरे व ‘सी विंग’मध्ये हॉस्पीटल व शॉप उपलब्ध असणार आहेत. ज्यामुळे या प्रकल्पाला स्वतंत्र टाऊनशीपची ओळख मिळते. सर्व प्रकल्पाला बाहेरून जोधपुरी स्टोन क्लेडिंग असलेला हा एकमेव प्रकल्प असेल. लक्झरी लिव्हिंग फ्लॅट्स, 20 पेक्षा अधिक आत्याधुनिक सुविधा, 24 तास सुरक्षा रक्षक, गरजेची व महत्वाची स्थळं जवळच्या अंतरावर असून सभोवताली हिरवाईने नटलेला परिसर ही या प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.

 

 

या ठिकाणी संपूर्ण खर्चासह सर्वात कमी म्हणजे 15.99 लाखांपासून 1 बीएचके फ्लॅट उपलब्ध आहेत. फेस्टिव्हल ऑफर अंतर्गत फक्त 22 हजार रूपये भरून तुम्हाला फ्लॅट बुक करता येईल तर, बुकिंग रद्द केल्यास कसलेच कॅन्सलेशन चार्जेस आकारले जाणार नाहीत.

 

‘माऊंट विस्टा’ गृहप्रकल्पाला सर्व कायदेशीर परवानग्या प्राप्त आहेत, तसेच याला पंतप्रधान आवास योजना देखील लागू आहे. आवास योजनेअंतर्गत घर खरेदी करणा-यास 2.67 लाखांची सवलत मिळते. बहुतांश बँकांनी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. प्रकल्पापासून महत्वाची ठिकाणं अगदी जवळच्या अंतरावर आहेत. सभोवतालचा निसर्गामुळे याठिकाणी राहण्याचा मोह आवरता येत नाही.

 

‘माऊंट विस्टा’ गृहप्रकल्पापासून जवळची ठिकाणं 

  • तळेगाव रेल्वे स्टेशन – 1.5 किमी
  • जुना पुणे- मुंबई महामार्ग – 300 मीटर 
  • हिंजवडी आयटी पार्क – 30 किमी
  • गहुंजे क्रिकेट स्टेडियम – 10 किमी 
  • पिंपरी चिंचवड – 15 किमी 
  • तळेगाव – चाकण एमआयडीसी – 7 किमी
अधिक माहितीसाठी संपर्क – 

‘माऊंट विस्टा’ – स.नं. 118/4,
तळेगाव उर्से रस्ता, वडगाव मावळ – 412106
संपर्क क्रमांक – 7499556124
ई-मेल पत्ता – [email protected]

 

For Virtual Tour link of actual sample flat click – https://digitour.housing.com/projects/Mount_Vista/Sample_Apartment

 

Google map location – click here – 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.