Nigdi Business News: अस्सल सोन्यासाठी हवं ‘सत्यम’च

एमपीसी न्यूज : दागिन्यांच्या विश्वातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले ठिकाण म्हणजे सत्यम ज्वेलर्स होय. ग्राहकांना चांगली सेवा देण्याबरोबरच सत्यम ज्वेलर्सने ग्राहकांचा विश्वासही संपादन केला आहे. व्यवसाय तर अनेकजण करतात. मात्र सत्यम ज्वेलर्सकडून कायमच सामाजिक सेवेचे भान जपत सामाजिक प्रश्नांबाबत जनजागृतीचे कामही करण्यात येते. सत्यम ज्वेलर्सकडे दागिन्यांची अस्सल सोने आणि चांदीच्या आभूषणांची विविध रेंज मिळते. सत्यम ज्वेलर्सने तत्पर सेवा आणि उत्कृष्ट दर्जा याद्वारे 1984 पासून ग्राहकांची पसंती मिळवली आहे.

मंगळसूत्र, राणीहार, बांगड्या या पारंपरिक दागिन्यांबरोबरच स्मार्ट अशा आधुनिक प्रकारच्या दागिन्यांची नाविन्यपूर्ण डिझाईनची मालिकाच उपलब्ध आहे. सोने, चांदी, हिरे , प्लॅटिनम, हिऱ्यांची आभूषणे यांच्यासह कॉर्पोरेट गिफ्टची व्हरायटीही आहे.  चांदीच्या उत्तमोत्तम दागिन्यांसह विविध राशींची सर्व प्रकारची अस्सल रत्ने उपलब्ध आहेत. सर्व राशी रत्ने यासाठी खात्रीशीर ज्योतिषीय सल्लाही येथे ग्राहकांना अगदी मोफत मिळतो.

चांदीच्या दागिन्यांसाठी ‘सत्यम सिल्व्हर ‘ हे भव्य दालन उभारले आहे. या दालनामध्ये चांदीची आभूषणे, पूजा सामग्री , गिफ्ट आर्टिकल, चांदीची आर्टिकल यांची मोठी रेंज पाहायला मिळते.

सत्यम ज्वेलर्स तर्फे ग्राहकांसाठी अनेकदा भाग्यवान विजेत्यांसारख्या योजना राबविल्या आहेत. त्याला ग्राहकांनी भरभरून प्रतिसादही दिला आहे.

स्मार्ट सिटीचे स्मार्ट नागरिक म्हणून खरेदीसाठी चला तर मग सत्यम जेवेलर्समध्ये .

अधिक माहितीसाठी संपर्क :

वेबसाइट   :www.satyamjewelers.com

निगडी : कोहिनूर आर्केड, टिळक चौक, निगडी , पुणे – 411 044.

फोन – 020-27659511

—–

कृष्णा नगर : निर्मल आर्केड, चिखली रोड कृष्णा नगर, चिंचवड , पुणे – 411 019.

फोन – 7757003910

—–

चाकण : आनंद हॉस्पिटलच्या समोर , महात्मा फुले चौक,

चाकण, पुणे – 410 501

फोन – 7757030026

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.