Chakan news : चाकण नागरी पतसंस्थेस दिपस्तंभ पुरस्कार

एमपीसी न्यूज :  रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. यांच्याकडून चाकण नागरी सहकारी पतसंस्था मर्या. (Chakan news) या संस्थेला “दिपस्तंभ पुरस्कार सन 2021-22” हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. पुणे विभागात संस्थेला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.

Alandi news : आळंदी हद्दवाढ बाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब कोयटे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य व चाकण नागरी पतसंस्थेचे (Chakan news) संचालक नितीन गोरे, व्हाईस चेअरमन सुरेश कांडगे, संचालक प्रकाश भुजबळ, नवनाथ शेवकरी, नंदकुमार गोरे, भगवान कांडगे, राहुल परदेशी, सचिव अनिल धाडगे, सहसचिव केशव गोरे, गिरीश गोरे, अतुल गोरे, योगेश नायकवाडी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.